Description
माझ्या जगभरच्या भ्रमंतीत आत्तापर्यंत अनेक उत्तमोत्तम, काही भव्य तर काही अगदी एका खोलीत मांडलेल्या, काही ड्रेस्डेनमधल्या ग्रीन व्हॉल्टसारख्या अगदी अनपेक्षित अनुभव देणाऱ्या अनेक संग्रहालयांपर्यंत मी जाऊ शकलो. माझ्यासारखे इतिहासप्रेमी, पर्यटन म्हणजे फक्त खरेदी असं न मानणारे खूप असतील पण, कदाचित त्यांच्याकडे वेळ थोडा असेल, अशांसाठी माझ्या प्रवासातून एकत्रित केलेले काही निवडक संग्रहालयांचे अनुभव ह्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
-------संजय दाबके
Additional Information
Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti )
Author : संजय दाबके ( Sanjay Dabke )
Binding : Paper Pack
ISBN No : 9788197075834
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 370
Width : 14
Height : 3
Length : 22
Edition : 01
Pages : 212
