Custom Event Setup

×

Click on the elements you want to track as custom events. Selected elements will appear in the list below.

Selected Elements (0)

    नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य ( Nabhitun Ugavlelya Vrukshach Rahasya )

    Rs. 250.00

    Out of stock
    Availability : In StockIn StockOut of stock

    Description 

    खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे 'कनेक्टेड' असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची 'छत्री' कशीबशी पेलत राहते...

    आर्थिक मंदी, 'आयटी'तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा 'भाजीवाला' सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो...

    आचकट बोलणाऱ्या 'ट'च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक 'टची गोष्ट' समोर येते...

    आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं 'अबॉर्शन' होणार आहे हे त्यांना समजत नाही...

    एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा 'अभ्यांमागे दडलेल्या फँड्री'चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं...

    आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भभूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा 'नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या'चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो...

    जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणाऱ्या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या 'आजच्या काळाच्या' आठ कथांचा संग्रह !

    Additional Information 

    Publications : रोहन प्रकाशन  ( Rohan Prakashan )

    Author : Pranav Sakhdeo  लेखक : प्रणव सखदेव

    Binding : Paperback
    ISBN No : 9789386493248
    Language : मराठी ( Marathi )
    Weight (gm) : 200
    Width : 14
    Height : 2
    Length : 22
    Edition : 1
    Pages : 172

     

    Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
    January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
    Not enough items available. Only [max] left.
    Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
    Shopping cart

    Your cart is empty.

    Return To Shop

    Add Order Note Edit Order Note
    Add A Coupon

    Add A Coupon

    Coupon code will work on checkout page

    नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य ( Nabhitun Ugavlelya Vrukshach Rahasya )

    Rs. 250.00