Description
'नाथसंप्रदाय स्थलयात्रा'
ह्या पुस्तकाचं वाचन म्हणजे माझ्यासाठी एक सुवर्णसंधी होती. ह्या वाचनाने गीताकाकूंनी मला एक वेगळ्या जगाची स्थलयात्रा घडवली.
इतकं सुंदर आणि सोप्या भाषेत लिहिलेलं नाथांवरचं पुस्तक माझ्यासारख्या नाथांवर अभिनय करणाऱ्या अभिनेत्याला एक पर्वणीच वाटली. सत्तरी उलटून गेलेल्या गीताकाकूंनी खूपच कष्ट सोसून भारतातील दहा राज्यांतून भ्रमंती केली आहे. एक-एक बारीकसारीक गोष्ट अशी टिपली आहे की, वाचकाला तीर्थयात्रा करून आल्याचं समाधान मिळावं आणि भारतासारख्या विविधतेतील एकतेचं दर्शन घडावं; अनुभूतीच जणू !
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : गीता हरवंदे ( Geeta Harvande )
Binding : Paperback
ISBN No : 9788197713552
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 362gms
Width : 21.6
Height : 13.8
Length : 2
Edition : 1
Pages : 340