Description
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्षा (सन २०१३ ते २०१६)
सेंट मीराज कॉलेज फॉल गर्ल्स, पुणे येथे मराठी विभागप्रमुख
साधू वास्वानी मिशन गुरुकुलची एक वर्षे समन्वयक म्हणून काम
अनन्वय फाउंडेशनवी संस्थापिका (गेली १९८९ पासून कवितेसाठी काम)
आर्या कम्युनिकेशन्स अॅन्ड व्हिडिओजची संस्थापिका (गेली काही वर्षे महत्त्वाच्या माहितीपटांची निर्मिती आणि संहिता लेखन) महाराष्ट्र राज्य पारितोषिके
'संगीत नाटक, अभिनय व गायनासाठी भूमिका 'मीरा' आणि 'कान्होपात्रा उत्कृष्ट समीक्षा
ग्रंथासाठीचे पारितोषिके 'आरती प्रभूची कविता
दूरदर्शन, ई.टी.व्ही., आकाशवाणीसाठी कार्यक्रमांची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन.
फ्लॅश 'न्यूज डॉट कॉम' या ई-मेल' पत्रिकेचे संपादन
'अवीर फिल्म् साठी संहिता लेखन, त्यापैकी सहा माहितीपटांना नॅशनल, तीन माहितीपटांना इंटरनॅशनल पारितोषिके
राष्ट्रीय पारितोषिक रजत कमल हस्ते माननीय राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम माहितीपट 'इट्स प्रभात' (दिग्दर्शनासाठी)
( * Handling charges 50/- Rs included in cost, Ships in 3 to 5 days )
Additional Information
Publications : नंदिनी पब्लिकेशन ( Nandini Publication )
Author : डॉ. माधवी वैद्य( Dr Madhavi Vaidya )
Binding : Paper Pack
ISBN No : 8190392018
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 182
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 03
Pages : 165
