Description
पुष्पौषधीची वैशिष्ट्ये
पुष्पौषधी म्हणजे पूर्ण विकसित फुलांपासून तयार केलेली औषधे. मनातील नकारात्मक विचार व स्वभावदोषांवर उपयोगी. ह्या औषधांना 'कालबाह्यता' (Expiry date) आणि 'साइड इफेक्टस्' (Side effects) नाहीत.
मनातील अनेक विकारांसाठी, एकाचवेळी सात पर्यंत औषधे वापरता येतात. दिवसातून ४ वेळा ४ गोळ्या घ्याव्यात, अशाप्रकारे औषध योजना निदान सात महिन्यापर्यंत तरी करावी लागते.
औषधे दोन्ही पध्दतीने घेता येतात.
१) साखरेच्या गोळ्यांवर औषधांचे अर्क टाकून
किंवा
२) प्रत्यक्ष अर्काचे थेंब पाण्यात टाकून घेता येतात.
नवजात बालकांपासून वृध्दांपर्यंत सर्वांना डोस सारखाच असतो.
प्रत्येकाच्या औषधाला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेवर बरे होण्याचा काळ कमी किंवा अधिक असू शकतो.
ह्या पुष्पौषधी पेशंटच्या नकळतही देता येतात. ह्या उपचारपध्दतीसाठी कोणतेही पथ्थ नाही. माणसांप्रमाणेच वनस्पती व प्राण्यांवर सुद्धा ही उपचार पध्दती चांगले काम करते.
इंग्लंडमधील 'डॉ. बाख सेंटर' मध्ये ह्या पुष्पौषधी तयार करून जगभर पाठवल्या जातात. आजकाल सर्व 'होमिओ फार्मसी' मध्ये त्या मिळतात.
( * Handling charges 50/- Rs included in cost, Ships in 3 to 5 days )
Additional Information
Publications : नंदिनी पब्लिकेशन ( Nandini Publication )
Author : डॉ. माधवी वैद्य ( Dr Madhavi Vaidya )
Binding : Paper Pack
ISBN No : 9789380452166
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 129
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 03
Pages : 133
