Description
आयुष्याच्या संध्याकाळी एकदा आयुष्याच्या जमाखर्चाची उजळणीही शांतपणे करणे कधी कधी गरजेचे वाटते.
आता दोन, तीन वर्षात तिला पंचाहत्तरीही गाठेल. पुढे तिला आयुष्याच्या अखेरच्या परीक्षेला बसायचे आहे. ही परीक्षा देणे तसे सर्वांनाच अनिवार्य !.... या पुढचे आयुष्य किती असेल ? कसे असेल ? ते कधी संपेल ?
कशाचाच होरा बांधता येणे शक्य नाही. आज पर्यंत जो आयुष्याचा पट विणता आला, जे उभे आडवे धागे एकत्र बांधता आले, त्या साठी ज्यांनी मनःपूर्वक मदत केली, त्या सर्वांबद्दलची कृतज्ञता आता व्यक्त करायची नाही तर केव्हा व्यक्त करायची ?
त्या वस्त्रात ज्यांच्यामुळे रंग भरता आले ज्यांच्या मदतीने हे वस्त्र भरजरी झाले त्यांच्या समोर आत्ताच नतमस्तक व्हायचे नाही तर केव्हा व्हायचे........
( * Handling charges 50/- Rs included in cost, Ships in 3 to 5 days )
Additional Information
Publications : अमलताश प्रकाशन ( Amaltash Prakashan )
Author : डॉ. माधवी वैद्य ( Dr Madhavi Vaidya )
Binding : Paper Pack
ISBN No :
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 376
Width : 14
Height : 3
Length : 22
Edition : 01
Pages : 320
