Description
नव्या महानगरी संस्कृतीतली 'अपवर्ड मोबिलिटी' कशी असते ? ती साधताना कोणत्या ताण-तणावांना सामोरं जावं लागतं ? कुटुंब व्यवस्थेला कोणत्या तडजोडी कराव्या लागतात ? कठोर संघर्ष करून शिक्षण आणि थोडंसं आर्थिक स्थैर्य मिळवलेल्या दलितांसमोर अॅडजस्टमेंटच्या कोणत्या समस्या उद्भवतात ? दलितेतर स्थलांतरीतांच्या समस्यांची परिमाणं वेगळी असतात का ? जगण्याच्या या प्रश्नाशी झगडतानाच 'उजवण' अपरिहार्यतेनं मरण्याच्या प्रश्नांना भिडते. जाणीव शाबूत असताना मृत्युचा अनुभव घेता आला तर काय होईल? मृत्युचं आकलन होईल कां ? फँटसीच्या राज्यातल्या या प्रश्नांचा एक वेध...
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन ( Prafullata Prakashan )
Author : प्रभाकर बापू करंदीकर ( Prabhakar Bapu Karandikar )
Binding : Paperback
ISBN No : 9788187549468
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 220 gms
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 02
Pages : 192
