Description
विषय सोपा व सहज कसा प्रस्तुत करावा याचे बोलके उदाहरण म्हणजे श्री अनिल फडणवीस यांनी लिहिलेला हा आनंद योगाचा ग्रंथ होय.
योगाची कृतिशीलता प्रकट करणाऱ्या या ग्रंथात योगजीवन जगतांना योगांगाचे अनुष्ठान कसे करावे याचे सविस्तर मंडन केलेले आढळून येते. योगाचरण करताना शुद्धिक्रियांचे महत्त्व काय आहे, आहार कसा असावा, योगाने आरोग्य वर्धन कसे होते व त्यामुळे समाजाचेच आरोग्य कसे साध्य होईल असा सामाजिक आशयही या लेखांमध्ये संकलित झालेला आहे. हे या ग्रंथाचे महत्त्वाचे अंग आहे. व्यक्तिची प्रगती आणि समाजाची उन्नती यांचा मेळ म्हणजे योग हा भाव भावला.
Additional Information
Publications : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस ( Neemtree Publishing House)
Author : अनिल फडणवीस ( Anil Fadanvis )
Binding : Paperback
ISBN No : 9788198154040
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) :140
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 1
Pages : 110