मानसिक आजार आणि त्याच्याबद्दलच्या पूर्वीपासूनच्या कल्पना, मनोरुग्णालयांचा इतिहास तसंच मानसोपचारांची आधुनिक उपचारांपर्यंत झालेल्या प्रवासाचा लेखाजोखा असणारं, मानसोपचाराची ओळख करून देणार, CBT आणि REBT या मानसोपचारावर भर देणार तसंच मानसोपचारांचा भविष्यवेध घेणारं पुस्तक म्हणजे 'सायकोथेरॅपीज'!
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)
Binding : Paperback
ISBN No : 9789391629670
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 346gms
Width : 14
Height : 3.9
Length : 21.4
Edition : 1
Pages : 374