-13%

डोंगरयात्रा (Dongaryatra)

Rs. 400.00 Rs. 350.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock

Description

डोंगरयात्रा या पुस्तकाचे लेखक आनंद पाळंदे हे नाव गिर्यारोहण क्षेत्राला नवे नाही. गेली अनेक वर्षे ते सह्याद्रीच्या कडेकपारीत भ्रमंती करीत आहेत आणि हिमालायाच्या वाटा धुंडाळत आहेत. त्यांच्या अनुभवांतूनच ही डोंगरयात्रा साकारली आहे. डोंगरयात्रेची ओळख करून देण्यापासून ते हिमपर्वतयात्रेपर्यंत गिर्यारोहणाचे विविधांगी दर्शन त्यांनी यात घडविले आहे. गिर्यारोहण करताना लागणारी, खाद्यपदार्थ याचं मार्गदर्शन ते प्रथम करताना. प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवण्यासही ते सांगतात. डोंगरवाटांची ओळख करून देत डोंगरनिवास, ट्रेकिंगमधील संभाव्य धोके, आनुषंगिक छंदांचीही माहिती देतात. कातळरोहण, हिमबर्फारोहण यांसारख्या अवघड प्रकारांचीही ओळख करून देतात. अखेर डोंगरांमधून पावलांच्या ठशांशिवाय काही ठेवू नका, सुखद आठवणींवाचून काही ठेवू नका,’ असा संदेश देतात

Additional Information

Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author :  आनंद पाळंदे (Anand Palande)     
Binding :  Paperback
ISBN No :  8187549084   
Language :  मराठी ( Marathi )
Weight (gm) :  393 gms     Dimensions   :  22 * 14 * 3
Pages   :  424        Edition  : 5

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

डोंगरयात्रा (Dongaryatra)

Rs. 400.00 Rs. 350.00