परंपरेचा नवा अर्थ सांगण्याची सुरुवात भाषेच्या माध्यमातून होते. याची जाणीव ज्ञानेश्वर माऊलींनी समाजजीवनात रुजविली. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन म्हणत तुकोबांनी भाषेला समाजजीवनाचा आणि विश्वभानाचा आरसा केले. हाच वारसा 'त्रयोदशी'तून व्यक्त होतो.. परंपरेच्या अवकाशात आधुनिक होण्याचा अर्थ सांगण्याची शभुंकर जाणीव 'त्रयोदशी'तून व्यक्त होते.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : रुपाली शिंदे (Rupali Shinde)
Binding : Paperback
ISBN No : 9788195862856
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 275gms
Width : 14
Height : 1.1
Length : 21.7
Edition : 1
Pages : 212
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging