पेशवाईची उदयापासून ते अस्तापर्यंत सर्व माहिती! पेशवे घराण्याची कारकीर्द,त्यांची वंशावळ, नाटकशाळा,पेशवाईचा कारभार, महसुली व्यवस्था, सण आणि समारंभ, चलन यांची माहिती! त्या वेळची समाज व्यवस्था, मोहिमा कशा चालत, कुणाचे किती सैन्य होते, भौगोलिक तपशील, अन्य रिवाज त्याचबरोबर त्या काळात आंतरराष्टीय स्तरावर काय परिस्थिती होती, कुणाचे कुठे राज्य होते याची माहिती! इंग्रजांच्या कुटील नीतीला शेवटचा बाजीराव पेशवा कसा बळी पडला, पेशवे व शाहू महाराज यांचे संबंध, पेशव्यांचे नातेवाईक, पुढील पिढया, नानासाहेब पेशवे यांच्या काळात पेशवाईचा अंमल कसा देशभर पसरला होता. भट घराण्याची १०५ वर्षांची सत्ता, पेशवाईतील सामाजिक स्थिती आणि पेशव्यांचे कुटुंब यांची माहिती! शौर्याची नोंद, चुकांचा काटेकोर अभ्यास! पुरस्कार विजेते संग्राह्य पुस्तक!
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : श्रीराम साठे (Shreeram Sathe)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549635
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 1070 gms Size: 25.2 * 19 * 3.5
Pages : 800 Edition : 2
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging