लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय खंड 2 (Loksahityik Annabhau Sathe samagra Wandgmay Khand 2)

Rs. 800.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock
माणूस जगतो का ? तो उंच गगनात गेलेल्या नि जगण्यासाठी एवढा धडपडतो का? याचा विचार आम्ही करणे जरूर आहे त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही भित्रा समजतो, सुरुंगाना पेट देतो किंवा विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून विजेच्या तारा जोडतो, खाणीत उभ्या कड्यावर चढून पोलादाच्या रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि या सर्व ठिकाणी मृत्यू त्याची वाट पाहत असतो. कधी कधी त्याची व मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करीत करीत मरण पत्करतो. ही जगण्याची नि मरण्याची आगळी रीत आहे. ती लेखकाने समजून घ्यावी. सुरुंगाना पेट देता देता नाही तर विजेच्या धक्क्याने मरणे किंवा पोलादाच्या रसात बुडून मरणे, या मरणातील अंतर लेखकाने मोजून पहावे नि श्रेष्ठ मरण कोणते ते निश्चित ठरवावे. 

Publications
 : प्रतिमा पब्लिकेशन्स  (Pratima Publication)

Author : अण्णाभाऊ साठे  (Annabhau Sathe)
Binding :  Hardcover
ISBN No : 9788195820382
Language :  मराठी ( Marathi )
Weight (gm) :  1005 gms
Width   :  15
Height  : 4.5
Length  :  22.5
Edition  : 4
Pages   :  920


Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय खंड 2 (Loksahityik Annabhau Sathe samagra Wandgmay Khand 2)

Rs. 800.00