Description
शाळा-महाविद्यालयांमध्ये पैशाविषयी चर्चा का केली जात नाही? आई-वडील मुलांना पैशांविषयी काहीच का शिकवत नाहीत? पैशाविषयी जे काही समजतं ते अनेक ठिकाणी ठेचकाळत, धक्के खातच का शिकावं लागतं? या सगळ्या गोष्टी बदलल्याच पाहिजेत. 'मेक एपिक मनी' या माझ्या पुस्तकातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. मी स्वतः ज्या गोष्टी खूप उशिरा अतिशय मुश्किलीनं शिकलो, त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकातून लाखो-कोट्यवधी वाचकांना शिकवण्याची माझी इच्छा आहे.'
- अंकुर वारिकू
Additional Information
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : अंकुर वारिकू (Ankur Warikoo )
Binding : Paperback
ISBN No : 9780143466611
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 248gms
Width : 13
Height : 2.5
Length : 20
Edition : 1
Pages : 342