Description
सुमारे ५० वर्षांपूर्वी अँड्र्यू कार्नेगी यांनी हे रहस्य
माझ्या नजरेस आणलं. या माणसानं त्या रहस्याची बीजं माझ्या मनात रुजवली, तेव्हा मी एक छोटा मुलगा होतो. मी या रहस्यासाठी २० वर्ष देऊ शकतो का, असं त्यांनी मला विचारलं आणि कार्नेगींच्या सहकार्यानं मी हे रहस्य संपूर्ण जगभर घेऊन जाऊ शकलो. मी त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला. कार्नेगींच्या या रहस्यानं त्यांचं नशीब घडवलं, त्यांना प्रचंड पैसा मिळवून दिला, ज्या लोकांना पैसा कसा मिळवावा हे शिकण्यासाठी वेळ नव्हता, त्यांच्यासाठी आम्ही केलेले प्रयोग, अनेक स्त्री-पुरुषांच्या अनुभवावरून सांगितलेले धडे हेच या फॉर्म्युल्यामागची शक्ती आहेत.
कार्नेगींचा विश्वास आहे की, त्यांचा हा यशस्वी फॉर्म्युला जर शाळा-कॉलेजमध्ये योग्यरीत्या शिकवला गेला, तर या संपूर्ण शैक्षणिक काळातला निम्मा वेळ आपण नक्कीच वाचवू शकू.
Additional Information
Publications : न्यु इरा पब्लिशिंग हाऊस (New Era Publishing House )
Author : नेपोलियन हिल ( Nepolian Hill )
Binding : Paper Pack
ISBN No : 9789394266131
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 246
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 02
Pages : 187