यंत्रसेविका आणि इतर विज्ञानकथा - चालू युग हे विज्ञानयुग म्हणवले जाते. कारण एकोणविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत मानवी इतिहास जेवढे वैज्ञानिक शोध लागलेत त्यापेक्षा कितीतरी जास्त शोध विसाव्या शतकाच्या व एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीला लागले आहेत. त्यामुळे मानवी जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे आज विज्ञानाणे लावलेल्या शोधामुळे कितीतरी वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. त्या वस्तूंच्या उपयोगाविना मानवी जीवन ठप्प होऊन जाईल दोन तीन तास वीज गेली किंवा नळाला पाणी आले नाही तर घरात जो गोंधळ माजतो त्यावरून याची कल्पना येऊ शकेल आज वाहतुकीची साधने, गृहउपोयोगी वस्तू, मनोरंजनाची साधने, दूरसंचार साधने, मोबाईल, इंटरनेट, यांनी मानवी जीवन व्यापून टाकले आहे.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : धर्मराज माहुलकर (Dharmraj Mahulkar)
Binding : Paperback
ISBN No : 9788193829349
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 150gms
Width : 21.1
Height : 13.7
Length : 0.7
Edition : 1
Pages : 112