रुद्राक्षी - या पत्ररूप ग्रंथातून लेखकाने स्वअभिरुचीशी संबंध असलेल्या विषयान्वये मनोरम दर्शन घडविणारी अनेक ह्र्ध्य पत्रे लिहलेली आहेत. या सर्वच पत्रांतून वाचकांच्या संवेदना, भावना व आशा पल्लवीत होतील.
बेटा, आयुष्यभर मे जागोजागी, क्षणोक्षणी अडखळत, घसरत, पडत आपटत गेलो पण प्रत्येकवेळी दहाच्या गिणती आगोदर लट पटत उभा होत चालत राहिलो आणि पचपवली पूर्णविरामशी आता पोचत आलोय तुही आता पन्नाशीच्या अर्धवीरांम गाठतोय तुझा पोरगा म्हणजे माझा नातू स्वतःच्या आयुष्याची नवी रेषा ओढण्याच्या वयात आला आहे तुक्सयाबाबदचा माझा रोत आता त्यांच्याबाबत तुझ्या वाट्याला येऊ घातलाय केवळ नियत रेषांनी जोडलं म्हणून आपल्याला या नात्याना रांगोळी म्हणायचं अन्यथा मुळात आपण एकाकी ठिपकेच!
एकजात सारेच गुलाब अखेर होतात माती, तेव्हा कुठली नाती?, हे आयुष्यच अंतिम वास्तव असलं आहे. इंग्लड चा राजा मेला की, The king is dead, long live the king ! अस म्हणायचा प्रघात आहे, मेली ती व्यक्ती सिहसन मात्र अमर आहे हे त्यांचे जीवन सूत्र आहे एकेरक्षणी मलाही म्हणावसं वाटेल. I am dyling long live life! पण त्यावेळी कदाचित अवधीही नसणार वा शुद्धही म्हणून ते आगाऊ सांगण्यासाठी हे पत्र! असो!
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : मनोहर सप्रे (Manohar Sapre)
Binding : Paperback
ISBN No : 8187549351
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 270gms
Width : 21.5
Height : 14
Length : 1.2
Edition : 1
Pages : 236