All books with tag Marathi book, Marathi Books
Description लेखक श्री. फडणवीस यांनी या पुस्तकात केवळ हरिपाठाच्या अभंगाचे शब्दशः विवरण न करता दृष्टांताद्वारे म्हणजे गोष्टीरूपाने आतील महत्त्वाचे सिध्दान्त सोप्या शब्दात पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच श्री. फडणवीस...
Description 25000+ पुस्तकांची विक्री झालेले अर्थसाक्षरता या विषयावरील बेस्ट सेलर मराठी पुस्तक! तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येये कशी...
Description 'थोडा है थोडे की जरुरत है' असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसासारखा अनिकेत जोशी हा एक. इतरांप्रमाणे त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी छान, जबरदस्त...
Description संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर अवघ्या सहा महिन्यात मराठ्यांचे राज्य मोडले. औरंगजेबाला वाटले, मराठे आता संपले ! आणि.. अचानक एक भयंकर वादळ घोंघावू लागले. या वादळाने सत्तेच्या सागरावर तोऱ्यात तरंगणाऱ्या मोगल...
Description पॉ़डकास्ट हे माध्यम गेल्या करोनाकाळात पाहता पाहता झपाट्याने लोकप्रिय झाले आहे. मराठी भाषेतील पॉडकास्टची संख्यादेखील गेल्या दोनतीन वर्षात लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यांत वैविध्यही येत आहे. पण इंग्रजी भाषेइतकी विषयांची...
Description १९०४ ते १९१२ या कालखंडात ग. वि. चिपळूणकर आणि मंडळीने त्या काळी उपलब्ध असलेल्या तीन-चार प्रतींपकी गोपाळ नारायण यांची प्रत घेऊन ‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ हा प्रकल्प एकूण नऊ...
Description पेशवाईची उदयापासून ते अस्तापर्यंत सर्व माहिती! पेशवे घराण्याची कारकीर्द,त्यांची वंशावळ, नाटकशाळा,पेशवाईचा कारभार, महसुली व्यवस्था, सण आणि समारंभ, चलन यांची माहिती! त्या वेळची समाज व्यवस्था, मोहिमा कशा चालत, कुणाचे किती...
Description विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधाराने मिळणारे भौतिक सुख क्रमाक्रमाने, पारलौकिक व आधत्मिक सुखाकडे कशी वाटचाल करते व या प्रवासात, एकमेकांस समजून, सामावून घेण्याच्या कल्पनांचे विलक्षण कार्यसूत्र आहे. भौतिक-अधिभौतिक व आध्यात्मिक संघर्ष...
Description विषय सोपा व सहज कसा प्रस्तुत करावा याचे बोलके उदाहरण म्हणजे श्री अनिल फडणवीस यांनी लिहिलेला हा आनंद योगाचा ग्रंथ होय. योगाची कृतिशीलता प्रकट करणाऱ्या या ग्रंथात योगजीवन जगतांना...
Description डोंगरयात्रा : लेखक आनंद पाळंदे एक निष्णात गिर्यारोहक आणि निसर्ग प्रेमी आहेत. त्यांनी या डोंगरयात्रा पुस्तकाचे 2 भाग केले आहेत, पहिल्या भागात कातळरोहण, हिमबर्फारोहण यांसारख्या अवघड प्रकारांचीही ओळख करून...
Description तीन दशकांहून अधिक काळ देवराया आणि पवित्र निसर्ग यांवर संशोधन करणाऱ्या अर्चना जगदीश या देवराई संरक्षणाच्या प्रत्यक्ष कामातही गुंतलेल्या आहेत. देवराई म्हणजे पवित्र वन. शेकडो वर्षे अतीव श्रद्धेने माणसांनी...
Description थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदिप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी “देवयोद्धा”शहामतपनाह बाजीराव !साहिबे फुतूहाते उज्जाम बाजीराव!शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयाचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा!मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा!साध्या बारगीर, शिलेदारातून...
Description हिमालयातील पर्वतयात्रींना हिमालय दर्शन सुसह्य होण्यासाठी हिमालयातील 35 ट्रेक्सची नकाशांसह माहिती देणारे मराठीतील पहिलेच पुस्तक. Additional Information Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : आनंद पाळंदे (Anand Palande) Binding...
Description या संचा मध्ये 25 छोट्या पुस्तिका आहेत. प्रत्येक पुस्तिकेमधे संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाचे सर्व अभंग दिलेले आहेत. त्याचा अर्थ दिलेला नाही. देवाचिये द्वारी उभा क्षणभरीं । तेणें मुक्ति...
Description पैशाचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते. विशेषतः हुशार लोकांना!पैशाचे...
Description चढाई उतराई - सह्य पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळ्या कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे. महाराष्ट्राचा पराक्रम आणि स्वातंत्र्यनिष्ठा याच पर्वतराजी मधील दुर्गम दुर्ग आणि...
Description सार्थ ज्ञानेश्वरी - वै.श्री.ह.भ.प. मामासाहेब दांडेकर प्रासादिक. मूळ श्लोक, ओव्या व त्यांचा सुलभ मराठी अर्थ. प्रत्येक अध्यायाचा संक्षिप्त अर्थ, प्रासंगिक रेखाचित्रे, श्लोक व ओव्या यांची अनुक्रमणिका इ. ( *...
Description 'नाही रे' वर्गातून 'आहे रे' वर्गात आल्यानंतर बहुतेकांना शैथिल्य येते. गत दिनाच्या विस्मृतीचा आजार जडतो. हा कवितासंग्रह मात्र त्या आजारास अपवाद असणाऱ्याचा आहे. त्यातही 'आहे रे' वर्गात आल्यानंतर...
भारतातील तीर्थयात्रा - बारा ज्योतिर्लिंग, चारधाम, सप्तपुरी, त्रिस्थळी, पंचमहासरोवरे, चतुरायुधक्षेत्रे, पंचमहातत्त्वे, उत्तराखंडातील चारधाम, अष्टविनायक, साडेतीन शक्तिपीठे अशा ५७ तीर्थस्थळांची यात्रा २३ नकाशांसह Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : गीता...
Description इथल्या वर्णवादाचा, जातियवादाचा अन् संरजामशाही वृत्तीचा निषेध करताना स्वतःच्याच जातीत होणारी कुचंबणा वाट्याला आलेली आमच्यासारखी अनेक गरीब कुटुंबं आजूबाजूला होती. त्यात सगळ्यात जास्त फरफट झाली ती स्त्रियांचीच. त्यामुळे मी...
प्रभावी भाषणकला - आपले सांगणे लोकांनी जीवाचा कान करून ऐकावे; आणि आपला शब्द तळहातावर झेलावा,असे तुम्हाला खरेच वाटतं असेल,तर भाषण किंवा संभाषण करतांना या पुस्तकात सांगितलेल्या क्लुप्त्यांचा आधार घेणे तुम्हाला...
Description दुर्गवास्तु - दुर्गभ्रमंती करताना उपयोगी अशा २९५ दुर्गांचे आराखडे, त्यावरील दुर्गवास्तु आणि त्या दुर्गांच्या इतिहासातील नोंदीं याबद्दल आवश्यक माहिती. दुर्ग म्हणजे राज्याचे रक्षणासाठी निर्माण केलेली सामरिकदृष्ट्या बळकट वास्तू असा...
Description नोकरीतून निवृत्त झाल्यावर काहीतरी छंद जोपासावा असे मनात आले. मुळातच पाककलेची आवड, आरोग्याविषयी जागरूकता. वाचनाची आवड, व वयानुसार आलेल्या अनुभवांमुळे या लिखाणाचे धाडस केले आहे. आशा आहे ते खवय्यांना...
'महाराष्ट्राची संतपरंपरा' या माझ्या ग्रंथाचा पहिला भाग इ. स. २०१२ मध्ये दिलीपराज प्रकाशनानं प्रसिद्ध केला होता व त्याला वाचकांचा उदंड प्रतिसादही लाभला होता. त्यात महाराष्ट्रातील विविध धर्मांच्या व पंथांच्या शंभर...
Description नागालँड आणि अरुणाचलसारख्या अनवट प्रदेशात आदिवासी ज्ञानाचा अभ्यास आणि त्यांचा जंगल वाचविण्यासाठी आज काय उपयोग होईल यावर संशोधन करण्यासाठी अर्चना जगदीश यांनी चार पाच वर्षे नागालँडमध्ये काम केलं, तिथल्या...
Description शिकल्याने श्रीमंत होता येत असे नाही. अंगठाछापही लक्षाधीश असू शकतात.काबाडकष्टाने श्रीमंत होता येत असेही नाही. ऐतखाऊ लोकही श्रीमंत असलेली आढळतात.आणि श्रीमंतांची मुले श्रीमंत राहातातचं, असेही नाही. गर्भश्रीमंतांची मुले ही अन्नासाठी मोताद...
Description परंपरांची ओझी वाहणाऱ्या हरयाणा प्रदेशातली एक मुलगी…अनुराधा. एका क्षणी तिचं मन ‘आज़ादी’ मिळवण्याचा अनुभव घेण्यासाठी बंड करून उठतं आणि ती स्वतःतला एकांत सोबत घेऊन बाहेरच्या जगात प्रवासासाठी निघते… हा...
Description युनोस्कोने विश्ववंद्य वारसा म्हणून घोषीत केलेल्या ९१३ स्थळांपैकी २८ स्थळे भारतात आहेत. यांतील काही सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ वास्तू आहेत तर अन्य नैसर्गिक, समृद्ध विविधता असलेली अरण्यस्थळे आहेत. उत्क्रांतीच्या प्रवासात मानवाने...
Description दुर्ग सिंहगडाचे अचूक स्थलवर्णन,इतिहास,सिंहगडाचे पर्यटन यासंबंधी नकाशांसह माहिती देऊन गडाबद्दल आपुलकी निर्माण करणारे पुस्तक. Additional Information Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : आनंद पाळंदे (Anand Palande)Binding : PaperbackISBN No : 818754919XLanguage : मराठी...
कैलास एक अंतर्वेध - कैलास मानस सरोवराच्या यात्रेला मोठं धार्मिक महत्व आहे. ही यात्रा केलेल्या स्वामी वेदानंद यांच्या अध्यात्मिक साहसाची ही कथा आहे. ही यात्रा भारत, नेपाळ आणि तिबेटमधील हिमशिखरांची...
Description ताटीचे अभंग संत हि संकल्पना विशेषतः वारकरी संस्कृतीमध्ये विकसित झालेली असून तिचा पहिला उच्चार संत मुक्ताईंनी केला. महाभारतात भगवदगीतेला जे स्थान तेच वारकरीसाहित्यात ताटीचे अभंगांना आहे. श्रीकृष्णाने गीतोपदेश...
Description गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्ये मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व...
राजाधिराज पृथ्वीराज चौहानांनंतर तब्बल ३६५ वर्षांनी दिल्ली जिंकून हिदुस्थानचं सम्राटपद भूषवणारा एकमेव हिंदू पुरुष म्हणजे हेमू. असं धैर्य, असं कर्तृत्व त्याआधी वा त्यानंतर एकाही हिंदू वीराला जमलं नाही. हिंदुस्थानच्या राजकीय...
Description भारताचा प्रदीप्त इतिहास वीरांप्रमाणे इथल्या वीरनारींच्याही पराक्रमाचा साक्षीदार आहे. परकीय आक्रमकांशी लढत या वीरांगनांनी स्वातंत्र्य अबाधित ठेवलं तसंच अंतर्गत बंडखोरांचं दमन करून सुराज्य प्रस्थापित केलं. लोकप्रशासन, रणकौशल्य, मुत्सद्देगिरी, अर्थकारण,...
Description दुर्ग पुरंदरचे अचूक स्थलवर्णन, वास्तु, इतिहास, पर्यटन यासंबंधी नकाशांसह माहिती देणारे पुस्तक. Additional Information Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : आनंद पाळंदे (Anand Palande)Binding : PaperbackISBN No : 8187549254Language : मराठी ( Marathi...
लिहूया आनंदे - म्हणजेच आनंदाने लिहूया. म्हणजे काय ? म्हणजे शालेय जीवनात भाषेचा अभ्यास करताना ‘लेखन’ हे शेवटचे नि महत्त्वाचे कौशल्य आहे. आपल्या मनातल्या आशय नेमक्या व योग्य शब्दांत व्यक्त...
Description सहोदर - साठोत्तरी मराठी साहित्यातील तीन बिनीचे साहित्यिक आरती प्रभु, ग्रेस आणि जी. ए. कुलकर्णी; दोन कवी आणि एक कथाकार. या तीन आधुनिक सहित्यकर्मींचा शोध आणि वेध घेण्याचा आव्हानात्मक...
Description कहाणी ब्रम्हांडनायकाची - श्री स्वामी समर्थांची! अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे एक परब्रह्याचा अद्भुत, असामान्य व अनाकलनीय अवतार होऊन गेले! त्यांच्या ज्ञात लीला अक्कलकोटमधील वास्तव्याच्या म्हणजेच साधारणपणे २२ वर्षांच्या...
श्रीमंत होणे' हा काही फक्त नशिबाचा भाग नाही, तसेच 'आनंदी असणे' हे काही 'जन्मजात' स्वभाववैशिष्ट्य म्हणता येणार नाही. या गोष्टींची आकांक्षा करणे हे कल्पनेपलीकडले वाटू शकते, पण खरेतर संपत्ती मिळवणे...
आजची ज्ञानेश्वरी सामान्य माणसाला समजून घेण्यासाठी सोप्या मराठी भाषेत खास पटकथा लिहिलेली आहे. पुस्तकाचे भाषांतर मूळ ज्ञानेश्वरीतून श्री. त्र्यंबक चव्हाण आणि पद्मविभूषण डॉ विजय भटकर यांनी संपादित केले. मल्टीव्हर्सिटी पब्लिकेशनचे...
ही त्याच सिंधची कथा आहे, जो कधीकाळी भारतवर्षाचा अविभाज्य भाग होता आणि ज्याचा उल्लेख भारताच्या राष्ट्रगीतात केलेला आहे.सातव्या शतकाच्या मध्यावर धर्मध्वज आणि तलवारी हाती घेऊन अरबांनी आपलं विजयी अभियान सुरू...
Description बेस कॅम्पवरुन : महाराष्ट्रातुन हिमालयात गेलेल्या ठळक मोहिमा, त्यांचे थरारक अनुभव, गिर्यारोहकांच्या शब्दातून!२३ नावाजलेल्या महाराष्ट्रीय गिर्यारोहकांचे अनुभव आणि त्यांची ओळख! प्रत्येक मराठी पर्वतप्रेमीने, गिर्यारोहकांनी आणि होतकरू गिर्यारोहकांनी अवश्य...
Description दुर्योधन खरेच महाभारताचा खलनायक होता का? “लोक म्हणतात दुर्योधन लोभी, असंतुष्ट, मत्सरी आहे; अहंमन्य आणि दुष्ट आहे. यांतला एकही आरोप मला नाकारायचा नाही. मी लोभी आहे कारण मला सम्राटपदाची...
Description मुक्ताबाई महाराष्ट्रात आदराचा आणि कौतुकाचा विषय झाला असल्यास त्यात आश्चर्य नाही. मात्र तरीही त्याची कारणमीमांसा आजपर्यंत पुरेशी झाली आहे, असे वाटत नाही. डॉ. रूपाली शिंदे यांचे प्रस्तुत पुस्तक ही उणीव...
Description खिन्नता, स्वनिर्मित दुःख, अवसाद, स्वतःला दोष देण्याच्या सवयीपासून तर आत्महत्येचा विचार करणाऱ्या सर्वांना या पुस्तकाने एक संजीवन मंत्र दिला आहे. तो म्हणजे, स्वतःचा प्रतिसाद बदलण्याचा. घडणारी घटना, त्यामधील पात्रांचे...
मानसिक आजार आणि त्याच्याबद्दलच्या पूर्वीपासूनच्या कल्पना, मनोरुग्णालयांचा इतिहास तसंच मानसोपचारांची आधुनिक उपचारांपर्यंत झालेल्या प्रवासाचा लेखाजोखा असणारं, मानसोपचाराची ओळख करून देणार, CBT आणि REBT या मानसोपचारावर भर देणार तसंच मानसोपचारांचा भविष्यवेध...
योगवासिष्ठ हा भारतीय तत्त्वज्ञान प्रणालीतील एक अत्यंत महत्त्वाचा व अनन्यसाधारण ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे. मूळ संस्कृत ग्रंथ फार विस्तृत असून त्यात ३२००० श्लोकांचा समावेश आहे. वेदशास्त्रसंपन्न कै. रघुनाथशास्त्री पावगी यांनी...
Description श्री परशुराम स्थलयात्रा - लेखिकेने भारतातील तीर्थयात्रा ,महाराष्ट्रातील तीर्थयात्रा ,श्रीकृष्ण स्थलयात्रा अशी विविध पुस्तकं लिहिली आहेत .प्रत्येक पुस्तक लिहिताना त्या भारतभर प्रवास करून माहितीचा खजिना जमा करतात .श्री परशुराम...
Description अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्षा (सन २०१३ ते २०१६)सेंट मीराज कॉलेज फॉल गर्ल्स, पुणे येथे मराठी विभागप्रमुखसाधू वास्वानी मिशन गुरुकुलची एक वर्षे समन्वयक म्हणून कामअनन्वय फाउंडेशनवी संस्थापिका (गेली...
Description ज्ञानेश्वर महाराजांनी शके १२१२ म्हणजे इ.स. १२९० यावर्षी ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण केले. ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य १३ शके १२१८ म्हणजेच इ.स. १२९६ या दिवशी समाधी घेतली. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर समाधी...