All books with tag Marathi book, Marathi Books
Description सिंहासनाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. स्वराज्य युद्धाच्या ज्वाळांनी वेढले गेले होते. परंतु वारसा अभेद्य होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर मराठा साम्राज्यात अराजकता माजली. महाराजांच्या निर्भय, शूर लढवय्या पुत्राला...
Description केदारनाथ – १७ जूनएकवेळ पैशाचं सोंग करता येईल पण अन्नाचं सोंग करता येत नाही… तिथं अन्नच लागतं !ही कहाणी आहे जिवंत राहण्याच्या संघर्षाची ! निसर्ग आणि माणसाच्या युद्धाची… कहाणी...
Description बैलगाडा शर्यंत ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील फार पूर्वीपासून सुरु असलेली संस्कृती व परंपरा आहे. या परंपरेला व एकंदर ग्रामीण जीवनाला शब्दबद्ध करणारा 'गाडा' हा कथासंग्रह आहे. अक्षय टेमकर या...
Description महाभारतातील स्त्रीपात्रांवरून ओझरती नजर फिरवताच 'महाभारताच्या नायकपदी कोण' हा प्रश्न सोपा झाल्यासारखा वाटतो. ह्या मातांनी जे भोगले त्याचे यथायोग्य मूल्यांकन खुद्द व्यासांनीही महाभारतात केले नाही; असे जरी म्हटले नाही...
Description डॉ. प्रदीप नागोराव आगलावे हे नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर डॉ. बाबासाहेब विचारधारा विभागाचे प्रमुख आहेत. ते 'समाजशास्त्र आणि आंबेडकर विचारधारा' या विषयाचे एक चिकित्सक अभ्यासक आणि प्राध्यापक आहेत. फुले, आंबेडकर,...
Description वंश, धर्म, संप्रदाय व राष्ट्रीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी यांच्या संदर्भात आर्थिक व सामाजिक भेदभाव अस्तित्वात आहे. विविध देशांमध्ये, विविध सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवस्थांमध्ये तो दिसून येतो. आर्थिक व...
Description आदिवासी साहित्य परिषद, महाराष्ट्र (नागपूर) ही संस्था २५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली असून आजपर्यंत या परिषदेने सहा आदिवासी साहित्य संमेलने पार पाडली आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी साहित्यिकांना एकत्र आणून ऋषी मसराम,...
Description होमो डेअस:आपण भविष्याच्या दिशेने कुठे जात आहोत? तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि मानवतेच्या भविष्याची शक्यता याचा शोध हरारी या पुस्तकात घेतात. Additional Information Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication) Author...
Description बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रावर बुद्धाचा प्रचंड प्रभाव आहे. राज्य-समाजवाद स्वीकारण्यामागची कारणेही त्यात दडलेली आहेत. अगदी जातीचे अर्थशास्त्र मोडीत काढण्यापासुन तर मार्क्सला पर्याय उभा करण्यामागचा हेतू लक्षात घेतला की दिसुन येते की,...
Description धर्मग्रंथातील स्त्रीचे दुय्यम स्थान, शासनाच्या कल्याणकारी धोरणामुळे स्त्री चळवळीचे थंडावलेपण, स्त्री-पुरुष समानतेचे ध्येय अद्यापी अपूर्ण अशा महत्त्वाच्या निष्कर्षाप्रत डॉ. वर्षा वाघमारे आलेल्या आहेत. पाश्चिमात्य व पौर्वात्य विद्वानांचे संदर्भ, ग्रंथांचे...
Description डॉ. रावसाहेब कसबे हे महाराष्ट्राच्या विचारवंतांतील एक प्रमुख नाव. १९७८ साली त्यांच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना' या ग्रंथाने विचारी वाचकांना एक नवी दृष्टी दिली आणि 'झोत'मुळे एक...
Description डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्रे, भाषणे आदी बरेच साहित्य आज उपलब्ध आहे. ज्या समाजाचा बाबासाहेबांच्या उपदेशामुळे पूर्ण कायापालट झाला त्यांना वाबासाहेब हे देवाच्या स्थानी वाटावे हे उघड आहे. त्याबाबत...
Description डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा त्या त्या राज्यातील भाषेत प्रसिद्ध होणे आज गरजेचे आहे. झुंडशाही, पुनरुज्जीवनवाद, मूलतत्त्ववाद यांच्याशी व्यवहारात जसा लोकशाही समाजवादी शक्तींना सामना करावा लागेल तसाच वैचारिक सामनाही करावा...
Description ".... महाकाय वटवृक्ष तोडून त्याच्या लाकडाचे पैसे नक्कीच भरपूर येतील; पण त्याच्या कितीतरी पट अधिक, पिढ्या न् पिढ्या पुरणारी संपत्ती त्याची सावली असते. मला सावलीचं महत्त्व पटतं...." - लोकप्रिय...
Description संसार खरंच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवंय् ? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? जीवन एखाद्या मैफलीसारखं रंगवता येणार नाही का? आपल्या जन्मापूर्वी हे जग होतंच....
Description औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तिसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण...
Description शेतकरी, खी आणि कामगार ही माझ्या दृष्टिकोनातून तीन प्रतीके आहेत. ही प्रतीके कोणत्याही समाजाचे, राष्ट्राचे सार्वकालीन विकासाचे आधारस्तंभ असतात. सर्जनाशी निगडित असलेल्या या तीन प्रतीकांतून भूक, आक्रोश आणि अश्रू...
Description करोडो प्रतींची विक्री झालेले बेस्टसेलर पुस्तक ! अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीच्या साहाय्यानं तुम्ही तुमचं शारीरिकच नाही; तर मानसिक आरोग्यदेखील प्राप्त करू शकाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, दारिद्र्य, दुख आणि अपयश हे...
Description आपली संघटना आपण स्वतंत्रच ठेवली पाहिजे. स्वतंत्र संघटनेशिवाय आपल्याला स्वाभिमानाने राहता यावयाचे नाही. सध्या जे लहान-मोठे राजकीय पक्ष दिसतात त्यांनी अस्पृश्य समाजाच्या दृष्टीने कोणताच खास कार्यक्रम ठेवलेला नाही. तसा...
Description आत्रेयादि महींचा याप्रमाणे आदरपूर्वक उल्लेख करून वाग्भटाचार्यांनी त्यांचे आयुर्वेदातील निर्विवाद वर्चस्व स्पष्ट केले आहे. चरकसंहिता व सुश्रुतसंहिता या बृहत्त्रयीमधील २ ग्रंथांमध्ये पसरलेले अथांग ज्ञान वाग्भटाचार्यांनी अत्यंत कल्पकतेने व उत्तुंग प्रतिभेने...
Description रमाईचा त्याग, सहनशीलता, कारूण्य यावर आत्तापर्यंत बरेच लेखन झाले आहे. काळीज छिन्न-विछिन्न करणारे प्रसंग रमाईवर ओढवतात. परिस्थिती तिला बालवयातच प्रौढ व्हायला भाग पाडते. बालपण जगू देत नाही. संसाराचं ओझं...
Description गांधी व आंबेडकर आणि जातीसंदर्भातील वादांच्या व्यामिश्र इतिहासाबद्दलचं माझं आकलन वाढवण्यासाठी गेल ऑमवेट, शर्मिला रेगे, आनंद तेलतुंबडे, एलिनॉर झेलिएट, लेआ रेनॉल्ड, विजय प्रसाद, कॅथरिन तिद्रिक व रुपा विश्वनाथ यांच्या...
Description भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णतः सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे. निकायांवर अवलंबून राहून बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण...
Description माझी मुक्ताई, मुक्ताई दहा वरसाचं लेकरू.. बहिणाबाईनी लिहलेली ही कविता मला कधी ज्ञानेश्वर माऊलीने तर कधी विठू माऊलीने लिहल्या, गायल्यासारखे वाटते. मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या बहीण. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर,...
Description प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते २०१३ मध्ये 'द यंग आंत्रप्रेन्युअर' हा जागतिक दर्जाचा पुरस्कार मिळाल्यानंतर शरद तांदळे महाराष्ट्रातील नवउद्योजकांच्या गळ्यातील ताईत झाले. खरंतर त्यांची सुरुवात शून्यातून झाली होती, हे मोजक्या...
Description सुमारे ५० वर्षांपूर्वी अँड्र्यू कार्नेगी यांनी हे रहस्य माझ्या नजरेस आणलं. या माणसानं त्या रहस्याची बीजं माझ्या मनात रुजवली, तेव्हा मी एक छोटा मुलगा होतो. मी या रहस्यासाठी २०...
Description आसमंत भेदणारी महत्त्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य, न्याय- नीतिमत्ता आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित बरोबर घेऊन स्व-अस्तित्व सिद्ध करून बुद्धीच्या जोरावर एल्गार करत स्वतःचं साम्राज्य उभं करणारा...
Description आजच्या तंत्रज्ञानाधिष्ठित युगात वावरतानाही काही कोडी आपल्यासमोर येतातच. अशाच काही वास्तव आणि काल्पनिक घटनांच्या संमीलनातून तयार झालेली उत्कंठापूर्ण, गूढरम्य अशी कादंबरी... Additional Information Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti...
Description मागणे लाखो स्वप्ने वसतिल इतके काळिज देवा विशाल दे आव्हानांचे असंख्य काटे मार्गावर मग खुशाल दे ध्येयपथावर प्रवास करता कष्ट भलेही अपार दे विश्वासाची अथांग शक्ती, थैर्याचे बळ अफाट...
Description एखादे उमदे हरीण-पाडस वनात विहरते आहे; इतक्यात त्याच्या मागे एक शिकारी लागतो. धनुष्य-बाण घेतलेल्या शिकाऱ्याला पाहून ते पाडस घाबरते व जिवाच्या भीतीने धावू लागते. लपण्यासाठी झुडपाचा आधार घेत श्वास...
Description एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी 'जिवलग' होतो दोघे ... मी अन् माझा आवाज ! आता मी एका घरात राहतो तो दुसऱ्या घरात... Additional Information Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti...
ट्रेडिंग हे ८० टक्के मनोरचनेवर आणि २० टक्के वैयक्तिक शिस्तबद्ध पद्धतीवर अवलंबून असतं हे समजून घेणं ही यशस्वी ट्रेडर होण्यासाठी करावयाची पहिली गोष्ट आहे. अत्यंत यशस्वी ट्रेडरना हे नक्कीच माहीत...
आजवर पैसा कमावण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली. आता पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या... Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : मोनिका हालन (Monika Halan)Binding : PaperbackISBN No : 9789391629267Language : मराठी ( Marathi...
गेली दोन दशकं, गुंतवणुकीचा पसंतीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड्स भारतीयांसाठी उदयास आले आहेत. ते रोकडसुलभता देतात. त्यात प्रवेश करणं आणि बाहेर पडणं त्यातून मिळणाऱ्या परताव्यासहित सहजसाध्य असतं. त्यामुळे सोनं, स्थावर...
जात समजून घेताना हे पुस्तक म्हणजे जात आणि जातिअंताचा संघर्ष या ऐतिहासिक विषयाचा अंतर्दृष्टीने घेतलेला अभ्यासपूर्ण शोध आहे. भारतीय परंपरा म्हणजेच हिंदू परंपरा आणि ब्राम्हणी परंपरा ; ब्राम्हण्यवाद म्हणजेच हिंदू...
प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या डॉ. भी. रा. आंबेडकर यांच्याजवळ जाण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे. आंबेडकरांना जन्मभर साथ केलेला आणि त्यांच्यासोबतच अस्ताला गेलेल्या क्षणभंगूरतेचे पुनरुज्जीवन हा यामागचा उद्देश आहे. यात...
१९३६ मध्ये एका हिंदू सुधारणावादी गटाने अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आणि जातिव्यवस्थेच्या अंताचा मार्ग दाखवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं. जेव्हा त्यांनी मांडलं की, 'जातींची अनैतिक व्यवस्था ही वेद आणि शास्त्रांनी...
पक्षी आणि त्याच्या गोष्टी तुमच्या परसदारात घडत असतात अगदी रोज. अशा गोष्टी रोजच्या निरीक्षणांतून समजतात. त्यासाठी दूर अभयारण्यात जायची गरज नाही. ना महागडे कॅमेरे, डोळे आणि कान; जागे हवेत सोबत...
शिवराज्याभिषेकाची समग्र माहिती देणारा एकमेव ग्रंथमध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण देणाऱ्या या घटनेविषयी १९२०व्या शतकातील इतिहासकारांनी आजवर विविधांगी लेखन केले आहे; पण...
परंपरेचा नवा अर्थ सांगण्याची सुरुवात भाषेच्या माध्यमातून होते. याची जाणीव ज्ञानेश्वर माऊलींनी समाजजीवनात रुजविली. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन म्हणत तुकोबांनी भाषेला समाजजीवनाचा आणि विश्वभानाचा आरसा केले. हाच वारसा 'त्रयोदशी'तून व्यक्त...
Description दिल्लीच्या मालवीयनगरमध्ये वाढलेला, 'निर्वासित' म्हणून संबोधला गेलेला एक तरुण शैक्षणिक उत्कृष्टतेच्या शिखरावर असणाऱ्या भारतातील आयआयटी दिल्लीमध्ये रँक - होल्डर बनून परिस्थितीवर मात करतो. आयआयएम अहमदाबादच्या अत्यंत आदरणीय संस्थेमधून एमबीए...
हेन्री डेव्हिड थोरो (१८१७-१८६२) हे एकोणिसाव्या शतकातील महान तत्त्वज्ञ, निसर्गवादी निबंधकार, कवी आणि पर्यावरणवादाचे जनक होते. त्यांच्या 'केपकॉड' या प्रवासवर्णनाचा भगवंत क्षीरसागरांनी केलेला हा अनुवाद आहे. हेन्री डेव्हिड थोरो यांच्या...
'मुक्त झालेला मी चांभार' असा स्वतःचा उल्लेख करणाऱ्या भक्ती परंपरेतील विद्रोही संत रविदास (१४५०-१५२० ) याने भारतीय कल्पितादर्श (युटोपिया) समाजाचे पहिले चित्र आपल्या 'बेगमपुरा' या गीतातून मांडले. बेगमपुरा - एक...
या डायरीमध्ये भगतसिंह विविध विषयांना हात घालतात आणि प्रत्येक मुद्द्याची तर्कसंगत मीमांसा करतात. मानवाच्या उत्पत्तीपासून, कुटुंबसंस्था तयार होण्यापासून ते राज्यसंस्थेच्या उगमापर्यंत, सामंतशाहीच्या उदय आणि पाडावापासून ते साम्राज्यवाद आणि भांडवलदारांच्या वर्तमानापर्यंत,...
सहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं. परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून...
सावरकर खरोखरच गांधीहत्येत सहभागी होते का ? गांधींच्या हत्येनंतर एका विशिष्ट समुदायाचा वंशसंहार झाला होता का? Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : विक्रम संपत (Vikram Sampat)Binding : Hard CoverISBN No : 9789391629656Language : मराठी ( Marathi...
सावरकरांचा हिंदुराष्ट्र संकल्पनेवर विश्वास होता. हिंदूहिताचा आणि हिंदुत्वाचा त्यांनी पुरस्कार केला.सावरकर - एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व आणि इतिहासकारांना पडलेले एक कोडे ! भारताच्या एका अग्रणी स्वातंत्र्ययोद्ध्याला समजून घेण्यासाठी हे चरित्र नक्की...
Description: लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय खंड संच 1 ते 4 Details Publications : प्रतिमा पब्लिकेशन्स (Pratima Publication)Author : अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe)Binding : HardcoverLanguage : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 3970 gmsWidth : 60Height : 17.7Length ...
मी लहान होतो. आईची इच्छा होती की, मी शाळेत जावं. त्याप्रमाणं एके दिवशी मला शाळेत घातलं. पण मी शाळेचा उंबरठा ओलांडू शकलो नाही. कारण, गुन्हेगार जातींची सर्व मुलं शाळेच्या अंगणात...
मी शेकडो कथा लिहिल्या नि त्या मराठी वाचकांना आवडल्या. माझं पुष्कळ कौतुक झालं. परवा महाराष्ट्र राज्य सरकारनं माझ्या 'फकिरा'ला पारितोषिक दिलं. याचा अर्थ माझी साहित्य सेवा महाराष्ट्राचे चरणी रुजू झाली...