Description
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तिसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही ! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी, कवी-राज्यकर्त्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती !
आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी, सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा !!
Additional Information
Publications : मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehata Publishing House )
Author :विश्वास पाटील ( Vishwas Patil )
Binding : Hard Cover
ISBN No : 9788177666519
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 870 gms
Width : 14
Height : 6
Length : 21
Edition : 20
Pages : 864