"महाराष्ट्र संतमंडळीत मुक्ताईंचे स्थान सर्व संतांनी आदराने मान्य केले . योगिनी , मुक्ताई , तत्वचिंतक मुक्ताई आणि कवी मुक्ताई अशी तीनही रूपे त्यांच्या वाङ्मयातून आढळून येतात . संत मुक्ताईंनी प्रपंच व परमार्थाची उत्तम सांगड घातली . संत मुक्ताई संत साहित्याचे आरक्षलेले आहेत .
संत मुक्ताईंनी स्त्रीमनातल्या सूक्ष्म जाणिवांना विकसित केले . स्त्रियांना परमार्थाचा अधिकार सर्वथा आहे , हे त्यांनी दाखवून दिले . चांगदेवांना उपदेश करण्यात मुक्ताईच्या कार्याचे खरे मर्म आहे. ज्ञानाला वय नसते . वयापेक्षा साधना आणि अभ्यास महत्वाचा असतो.
मराठी संतसाहित्यात 'मुक्ताई जाहली प्रकाश ' या ग्रंथाची भर पडली . हा ग्रंथ सर्व साधकांना व वारकऱ्यांना उपयोगी होईल . अनेक अभ्यासकांना या ग्रंथाची मदत घेता येईल . "
Publication : मल्टिव्हर्सिटी प्रकाशन (Multiversity Publication)
Author : डॉ तुळशीराम गुट्टे (Tulshiram Gutte)
Language : मराठी ( Marathi )
Weight : 222gms
Binding : Paperback
ISBN No : 9788193098646
Pages : 892
Edition : 2
Width : 21.1
Height : 14
Length : 0.9