विज्ञानावर बंदी घातलेलं गाव (Vidnyanavar Bandi Ghatlela Gao)

Rs. 120.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock
विज्ञानावर बंदी घातलेलं गाव - एक गाव चमत्कारिक आणि विक्षिप्त!
विज्ञानाचं नाव पण न ऐकलेलं; आणि काही विचित्र प्रथा-परंपरा पाळणार.
हे गाव विज्ञानावर बंदी का घालत?
एक मुलगी: चौकस, धीट आणि उत्साहाने सळसळणारी.
अनेक प्रश्न पडणारी, तिला उत्तर मिळतात का?
एक मुलगा: खोडकर आणि वात्रट
गावात काय काय उपद्व्याप करतो?
एक विज्ञानशिक्षक : गावला वैज्ञानिक दृष्टी देण्याचा ध्यास घेतलेला. त्यांना यश मिळत का?
या सगळयांनची खुदखुदून हसवणारी,
मजेशीर धमाल गोष्ट!

Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : अंजली मुळे   (Anjali Mule)
Binding :   Paperback
ISBN No :   9788194432432
Language :  मराठी ( Marathi )
Weight (gm) : 170gms
Width  :  21.1
Height :  14
Length :  1
Edition : 1
Pages : 92
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

विज्ञानावर बंदी घातलेलं गाव (Vidnyanavar Bandi Ghatlela Gao)

Rs. 120.00