Description
गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील जीवनावर आधारित कादंबरी. या विशाल कादंबरीचे नायक महात्मा गांधी नसून मोहनदास आहेत. तुमच्या आमच्यासारखा एक माणूस रोजीरोटीसाठी दक्षिण आफ्रिकेत जातो, तेथील अन्य गिरिमिटियांना बरोबर घेऊन, त्यांच्या मुक्ततेचे शिंग फुंकतो. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कादंबरीकार गिरिराज किशोर यांनी, 'पहला गिरिमिटिया' हि कादंबरी संशोधन करून लिहिली आहे. दक्षिण आफ्रिकेत राहात असताना, गांधीजींनी संघर्ष आणि आत्मबलिदानाचे एक स्वप्न बघितले होते, त्याच संघर्ष स्वप्नाला, गिरिराज किशोर यांनी, या कादंबरीचा विषय बनविला.
Additional Info
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : पांडुरंग कापडणीस (Pandurang Kapadnis)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549758
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 1020gms
Width : 22.2
Height: 14
Length: 5
Edition : 1
Pages : 1016