श्री परशुराम म्हणजे चिरंजीव तत्त्व.भृगुकुलात जन्मून ज्ञानसंपन्नता प्राप्त करून ते भार्गव झाले.शस्त्र विद्येतील रहस्ये जाणण्यासाठी त्यांनी कैलासात तपश्चर्या केली. श्री परशुरामांनी समुद्र हटवून तिथे वसाहत केली. ॠषींनी निवासासाठी पाचारण केलं . शिव,उमा, गणेश ह्यांनाही त्या भूमीत वास करण्याची प्रार्थना केली.
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging