प्रभावी भाषणकला - आपले सांगणे लोकांनी जीवाचा कान करून ऐकावे; आणि आपला शब्द तळहातावर झेलावा,असे तुम्हाला खरेच वाटतं असेल,तर भाषण किंवा संभाषण करतांना या पुस्तकात सांगितलेल्या क्लुप्त्यांचा आधार घेणे तुम्हाला भागच आहे.
चारचौघात आपले म्हणणे इतरांच्या गळी उतरविण्यासाठी वापरायच्या युक्त्याप्रयुक्त्या आणि आपल्या शब्दांना मंत्रसामर्थ्य प्राप्त करून देण्यासाठी आपण स्वतः पाळायची पत्थे एकाच श्वासात सांगणारे,वक्तृत्व स्पर्धा गाजवू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते इतरांशी सुसंवाद राखून समाज नेतृत्व करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांनपासून ते इतरांशी सुसंवाद राखून समाज नेतृत्व करू इच्छिणार्या कार्यकर्त्यापासून प्रत्येकाने जवळ बालगलेच पाहिजे,असे मराठीतले एकमेक सचित्र पुस्तक!
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : रवींद्र देसाई (Ravindra Desai)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549185
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 180 gms
Width : 21.5
Height : 14
Length : 0.6
Edition : 4
Pages : 128
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging