शब्द शब्द जपून ठेव - मराठी व संस्कृत विषयात एम.ए.
निरनिराळ्या 65हून अधिक नियतकालिकातून विविध विषयावरचे लेख, कथा, कविता प्रकाशित. ‘समाज शिक्षण मलेतून’ साहित्य, इतिहास,भाषा, भूगोल, शास्त्र इत्यादी विषयावरील 48 पुस्तके प्रकाशित 8 पुस्तकांचे अनुवादही प्रकाशित. बालांसाठी लिहलेल्या 5 कादंबऱ्या प्रकाशित.
अल्विन टॉपलर च्या थर्ड वेव्ह चा अनुवाद. तिसरी लाट म. रा. साहित्य संस्कृती मंडळातर्फे तर्फे प्रकाशित देवदास,परिणीता (बंगाली) या शरदचंद्राच्या कादंबऱ्या प्रकाशित या सारखी अनेक पुस्तके प्रकाशित
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : शरदिनी मोहिते (Shardini Mohite)
Binding : Paperback
ISBN No : 9788193829370
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 100gms
Width : 21.6
Height : 14.1
Length : 0.5
Edition : 1
Pages : 70