Description
ज्ञानराज माझी योग्यांची माउली ।
जेणें निगमवल्ली प्रगट केली ।।१।।
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ।
ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ।।२।।
अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रूप ।
चैतन्याचा दीप उजळिला ।।३।।
छपन्न भाषेचा केलासे गौरव ।
भवार्णवीं नाव उभारिली ।।४।।
श्रवणाचे मिषें बैसावें येउनीं ।
सामराज्य भुवनीं सुखी नांदे ।।५।।
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ।
एक तरी ओवी अनुभवावी ।।६।।
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : डॉ रुपाली शिंदे ( Dr Rupali Shinde )
Binding : Paperback
ISBN No : 9788197713514
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 211
Width : 14
Height : 1.5
Length : 22
Edition : 1
Pages : 172