कबीराचं सत्य त्याच्यासाठी खरंखुरं होतं आणि शोधक म्हणून त्याच्या काव्यामध्ये गुंतून जाणाऱ्यांसाठीही ते सत्य असतं. आपल्या आतलं देवत्व आपल्याला शांत आणि कनवाळू होण्याचा आतला मार्ग दाखवतं, जसं न्य य आणि समानता या संकल्पना आपल्या आजूबाजूचा समाज शांत आणि समजूतदार होण्यासाठी दिशादर्शक ठरतात. या दोन्ही बाबी एकमेकांसह राहतात, त्यांना वेगळं करता येऊ शकत नाही. केवळ ध्येय-धोरणांनी, कृतियोजनांनी जसा स्वर्ग निर्माण करता येत नाही, तसंच केवळ कवितांनीही नंदनवन उभं करता येत नाही.
- देवदत्त पट्टनायक
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : प्रणव सखदेव , पुरुषोत्तम अग्रवाल (Pranav Sakhdev, Purushottam Agrawal)
Binding : Paperback
ISBN No : 9789391629168
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 325gms
Width : 14
Height : 14
Length : 1.8
Edition : 1
Pages : 276