विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधाराने मिळणारे भौतिक सुख क्रमाक्रमाने, पारलौकिक व आधत्मिक सुखाकडे कशी वाटचाल करते व या प्रवासात, एकमेकांस समजून, सामावून घेण्याच्या कल्पनांचे विलक्षण कार्यसूत्र आहे. भौतिक-अधिभौतिक व आध्यात्मिक संघर्ष टाळून, परस्पर सहकार्याचे, अवलंबित्वाचे सूत्र या पसायदानाच्या मांडणीत आहे.
Book Name : पसायदान ( Pasyadan)
Publication : मलटीव्हर्सिटी प्रकाशन (Multiversity Publication)
Author : भालचंद्र केळकर (Bhalachandra Kelkar)
Language : मराठी ( Marathi )
Weight : 255gms
Binding : Paperback
ISBN No : 9789387595200
Pages : 187
Edition : 1
Width : 21.1
Height : 14.1
Length : 1.1