फड रंगला तमाशाचा - महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये आणि लोकसंस्कृती मध्ये तमाशाचे स्थान अनन्य साधारण असे आहे. दोन लोककला महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय झाल्या. एक कीर्तन आणि दुसरी तमाशा दोन्ही लोककलांचनी समाजाचे प्रबोधन केले आहे, तर या प्रकाराने समाजाचे प्रबोधन केले आहे. त्यामुळे दोघांचेही स्थान वेगळे आहे. कीर्तन ऐकणं आणि तमाशा पाहणं मराठीपणाच लक्षण होऊन गेले आहे इतक्या या लोककला लोकप्रिय आहेत. सामाजिक सुधारणेच्या बाबतीत तमाशाने मोठे काम केले आहे. महाराष्ट्राचा मराठी तमाशा समजून घायचा असेल तर सोपान खुडे लिखित ‘ फड रंगला तमाशाचा’ हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाने वाचले पाहिजे
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : सोपान खुडे (Sopan Khude)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549994
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 210gms
Width : 21.5
Height : 14
Length : 0.7
Edition : 1
Pages : 152
Author : सोपान खुडे (Sopan Khude)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549994
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 210gms
Width : 21.5
Height : 14
Length : 0.7
Edition : 1
Pages : 152
