पॉडकास्ट क्रांतीने सांस्कृतिक विश्व उजळून आणि ढवळून निघाले आहे. पण बहुतांश लोकांना या नव्या विश्वाचे फारसे आकलन झालेले नाही, आणि आपण स्वतः या श्राव्यरूपी सांस्कृतिक क्रांतीमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकतो...
'थोडा है थोडे की जरुरत है' असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसासारखा अनिकेत जोशी हा एक. इतरांप्रमाणे त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी छान, जबरदस्त !...