मानसिक आजार आणि त्याच्याबद्दलच्या पूर्वीपासूनच्या कल्पना, मनोरुग्णालयांचा इतिहास तसंच मानसोपचारांची आधुनिक उपचारांपर्यंत झालेल्या प्रवासाचा लेखाजोखा असणारं, मानसोपचाराची ओळख करून देणार, CBT आणि REBT या मानसोपचारावर भर देणार तसंच मानसोपचारांचा भविष्यवेध...
पाय ज्ञानशाखांची ओळख मराठीत करुन देण्याच्या अच्युतच्या प्रचंडप्रकल्पातील हे नवे पुस्तक 'मनात' चे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या मधल्या पाचशे-सहाशे पानांतून घरबसल्या मेंदू आणि मानस' या विश्वाची विमानयात्रा घडेल वाहून स्वस्त...