ऑटिझमवरचं मराठीतलं पहिलंच सविस्तर पुस्तक
या पुस्तकामध्ये -
१. ऑटिझम हा काय प्रकार आहे ? लक्षणं, उपाय, थेरॅपीज आणि औषधं
२. ऑटिझमचा इतिहास आणि त्यातले संशोधक
३. ऑटिझम आणि कला-चित्रपट, कथा, कादंबऱ्या
४. ऑटिझम आणि सेलिब्रिटिज
अशा विविध अंगांनी सर्वसमावेशक माहिती आणि ज्ञान या पुस्तकात सापडेल.
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)
Binding : Paperback
ISBN No : 9789391629496
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 223gms
Width :
Height :
Length :
Edition :
Pages : 174