वलयांकित क्रिकेटपटू - सचिन तेंडुलकर शारदाश्रमचा शाळकरी मुलगा. त्रिशतकांची माळ लावून क्रिकेट क्षितीजावर अवतरला. १९८६ मध्ये त्याने विनोद कांबळीसह ६६४ धावांची नाबाद भागीदारी करून विश्वविक्रम रचला. शाळकरी सचिनची विश्वविक्रमाची हाव...
अशी स्थळं अशा स्मृती - “प्रवास करणं हा केवळ छंद नाही. ते एक वेड आहे. त्या वेडापायी आपला देश आणि अनेक परदेश पालथे घातले. त्या प्रवासाच्या असंख्य स्मृती आहेत. त्यापैकी...
ताणाबाणा - वस्त्र विणताना उभा धागा म्हणजे ताणा आणि आडवा धागा म्हणजे बाणा. ताणबाणा एकत्र गुंफले की वस्त्र निर्माण होतं. माणसाच्या आयुष्यातही ताणाबाणा असतो. त्यामुळे आयुष्यचं विणकाम सुबक आणि रेखीव...