Description संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर अवघ्या सहा महिन्यात मराठ्यांचे राज्य मोडले. औरंगजेबाला वाटले, मराठे आता संपले ! आणि.. अचानक एक भयंकर वादळ घोंघावू लागले. या वादळाने सत्तेच्या सागरावर तोऱ्यात तरंगणाऱ्या मोगल...
Description १९०४ ते १९१२ या कालखंडात ग. वि. चिपळूणकर आणि मंडळीने त्या काळी उपलब्ध असलेल्या तीन-चार प्रतींपकी गोपाळ नारायण यांची प्रत घेऊन ‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ हा प्रकल्प एकूण नऊ...
Description पेशवाईची उदयापासून ते अस्तापर्यंत सर्व माहिती! पेशवे घराण्याची कारकीर्द,त्यांची वंशावळ, नाटकशाळा,पेशवाईचा कारभार, महसुली व्यवस्था, सण आणि समारंभ, चलन यांची माहिती! त्या वेळची समाज व्यवस्था, मोहिमा कशा चालत, कुणाचे किती...
Description डोंगरयात्रा : लेखक आनंद पाळंदे एक निष्णात गिर्यारोहक आणि निसर्ग प्रेमी आहेत. त्यांनी या डोंगरयात्रा पुस्तकाचे 2 भाग केले आहेत, पहिल्या भागात कातळरोहण, हिमबर्फारोहण यांसारख्या अवघड प्रकारांचीही ओळख करून...
Description थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदिप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी “देवयोद्धा”शहामतपनाह बाजीराव !साहिबे फुतूहाते उज्जाम बाजीराव!शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयाचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा!मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा!साध्या बारगीर, शिलेदारातून...
Description चढाई उतराई - सह्य पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळ्या कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे. महाराष्ट्राचा पराक्रम आणि स्वातंत्र्यनिष्ठा याच पर्वतराजी मधील दुर्गम दुर्ग आणि...
Description इथल्या वर्णवादाचा, जातियवादाचा अन् संरजामशाही वृत्तीचा निषेध करताना स्वतःच्याच जातीत होणारी कुचंबणा वाट्याला आलेली आमच्यासारखी अनेक गरीब कुटुंबं आजूबाजूला होती. त्यात सगळ्यात जास्त फरफट झाली ती स्त्रियांचीच. त्यामुळे मी...
भारतातील तीर्थयात्रा - बारा ज्योतिर्लिंग, चारधाम, सप्तपुरी, त्रिस्थळी, पंचमहासरोवरे, चतुरायुधक्षेत्रे, पंचमहातत्त्वे, उत्तराखंडातील चारधाम, अष्टविनायक, साडेतीन शक्तिपीठे अशा ५७ तीर्थस्थळांची यात्रा २३ नकाशांसह Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : गीता...
'महाराष्ट्राची संतपरंपरा' या माझ्या ग्रंथाचा पहिला भाग इ. स. २०१२ मध्ये दिलीपराज प्रकाशनानं प्रसिद्ध केला होता व त्याला वाचकांचा उदंड प्रतिसादही लाभला होता. त्यात महाराष्ट्रातील विविध धर्मांच्या व पंथांच्या शंभर...
Description दुर्गवास्तु - दुर्गभ्रमंती करताना उपयोगी अशा २९५ दुर्गांचे आराखडे, त्यावरील दुर्गवास्तु आणि त्या दुर्गांच्या इतिहासातील नोंदीं याबद्दल आवश्यक माहिती. दुर्ग म्हणजे राज्याचे रक्षणासाठी निर्माण केलेली सामरिकदृष्ट्या बळकट वास्तू असा...
Description नागालँड आणि अरुणाचलसारख्या अनवट प्रदेशात आदिवासी ज्ञानाचा अभ्यास आणि त्यांचा जंगल वाचविण्यासाठी आज काय उपयोग होईल यावर संशोधन करण्यासाठी अर्चना जगदीश यांनी चार पाच वर्षे नागालँडमध्ये काम केलं, तिथल्या...
Description नोकरीतून निवृत्त झाल्यावर काहीतरी छंद जोपासावा असे मनात आले. मुळातच पाककलेची आवड, आरोग्याविषयी जागरूकता. वाचनाची आवड, व वयानुसार आलेल्या अनुभवांमुळे या लिखाणाचे धाडस केले आहे. आशा आहे ते खवय्यांना...
प्रभावी भाषणकला - आपले सांगणे लोकांनी जीवाचा कान करून ऐकावे; आणि आपला शब्द तळहातावर झेलावा,असे तुम्हाला खरेच वाटतं असेल,तर भाषण किंवा संभाषण करतांना या पुस्तकात सांगितलेल्या क्लुप्त्यांचा आधार घेणे तुम्हाला...
Description दुर्ग पुरंदरचे अचूक स्थलवर्णन, वास्तु, इतिहास, पर्यटन यासंबंधी नकाशांसह माहिती देणारे पुस्तक. Additional Information Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : आनंद पाळंदे (Anand Palande)Binding : PaperbackISBN No : 8187549254Language : मराठी ( Marathi...
Description सहोदर - साठोत्तरी मराठी साहित्यातील तीन बिनीचे साहित्यिक आरती प्रभु, ग्रेस आणि जी. ए. कुलकर्णी; दोन कवी आणि एक कथाकार. या तीन आधुनिक सहित्यकर्मींचा शोध आणि वेध घेण्याचा आव्हानात्मक...
राजाधिराज पृथ्वीराज चौहानांनंतर तब्बल ३६५ वर्षांनी दिल्ली जिंकून हिदुस्थानचं सम्राटपद भूषवणारा एकमेव हिंदू पुरुष म्हणजे हेमू. असं धैर्य, असं कर्तृत्व त्याआधी वा त्यानंतर एकाही हिंदू वीराला जमलं नाही. हिंदुस्थानच्या राजकीय...
लिहूया आनंदे - म्हणजेच आनंदाने लिहूया. म्हणजे काय ? म्हणजे शालेय जीवनात भाषेचा अभ्यास करताना ‘लेखन’ हे शेवटचे नि महत्त्वाचे कौशल्य आहे. आपल्या मनातल्या आशय नेमक्या व योग्य शब्दांत व्यक्त...
Description बेस कॅम्पवरुन : महाराष्ट्रातुन हिमालयात गेलेल्या ठळक मोहिमा, त्यांचे थरारक अनुभव, गिर्यारोहकांच्या शब्दातून!२३ नावाजलेल्या महाराष्ट्रीय गिर्यारोहकांचे अनुभव आणि त्यांची ओळख! प्रत्येक मराठी पर्वतप्रेमीने, गिर्यारोहकांनी आणि होतकरू गिर्यारोहकांनी अवश्य...
Description श्री परशुराम स्थलयात्रा - लेखिकेने भारतातील तीर्थयात्रा ,महाराष्ट्रातील तीर्थयात्रा ,श्रीकृष्ण स्थलयात्रा अशी विविध पुस्तकं लिहिली आहेत .प्रत्येक पुस्तक लिहिताना त्या भारतभर प्रवास करून माहितीचा खजिना जमा करतात .श्री परशुराम...
Description दुर्योधन खरेच महाभारताचा खलनायक होता का? “लोक म्हणतात दुर्योधन लोभी, असंतुष्ट, मत्सरी आहे; अहंमन्य आणि दुष्ट आहे. यांतला एकही आरोप मला नाकारायचा नाही. मी लोभी आहे कारण मला सम्राटपदाची...
कैलास एक अंतर्वेध - कैलास मानस सरोवराच्या यात्रेला मोठं धार्मिक महत्व आहे. ही यात्रा केलेल्या स्वामी वेदानंद यांच्या अध्यात्मिक साहसाची ही कथा आहे. ही यात्रा भारत, नेपाळ आणि तिबेटमधील हिमशिखरांची...
बलुचिस्तानचे मराठा - इस्त्रायल मध्ये ज्याप्रकारे जगभरातील ज्यूंना एकत्रीत करून त्यांचे एक नवीन राष्ट्र तयार करण्यात आले त्याच धर्तीवर बलुचेस्थान मधील बुग्ती मराठा हा जेमतेम दोन लाखांचा समाज भारतात आणून...
Description : अध्यात्म किंवा अध्यात्मशास्त्र म्हणजे उत्तम, दर्जेदार, समाधानी व आनंदी जीवन जगण्याची आणि आपण मृत्यूकडे जात नसून चैतन्याच्या गावचे कायमचे रहिवासी आहोत असे संस्कार मनावर करण्याची पद्धती होय असे...
नमामि देवि नर्मदे! - लेखकाला श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद आणि संत वाड्.मय यांचा अभ्यास, चिंतन मनन करताना प. पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वतींचा परीस्पर्श झाला. सिध्द सद्गुरू शांतीनाथजी महाराजांचा अनुग्रह लाभला. त्यातून एकांताची...
Description आज कोणीच घडवत नसलेली मौल्यवान कंपनी कोणती ?आता पुढचा बिल गेटस् ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार नाही. पुढचे लॅरी पेज किंवा सर्गे ब्रिन सर्चइंजिन बनवणार नाहीत. जर तुम्ही या लोकांची...
नाते निसर्गाशी - सुमारे ३५ नामवंत निसर्ग अभ्यासक व कार्यकर्ते, यांच्या पन्नासावर पुस्तकांच्या मनस्वी धांडोळा घेणारे हे लेखन आहे. त्यामध्ये बहुसंख्य मराठी लेखकांच्या पुस्तकांचा समावेश असून काही परभाषिक साहित्यिकांच्या अनुवादित...
आपल्या देशात एक काळ असा होता, जेव्हा आदिवासी समुदायातील लोक स्वत:ची व्यथा मांडताना म्हणायचे.. ‘आम्ही स्टेजवरही गेलो नाही आणि आम्हाला कुणी बोलावलेही नाही. बोटाच्या इशाऱ्यानेच आम्हाला आमची जागा दाखवली गेली!...
सफर लेह लडाखची - जम्मू काश्मीर, लेह लडाख परिसरातील बिनदिक्कत भटकायला जायचं असेल आणि तुमचे पर्यटन आनंददायी आणि सुखद घडावे असे वाटत असेल तर सोबतीला नियोजनाला एक उपुयुक्त पुस्तक. वि....
फिरूनी नवी जन्मले मी - अरुणिमा सिन्हाची प्रस्तुत आत्मकथा कल्पित वाटावी अशी एक चित्तथरारक कहाणी आहे. हलाखीत असलेल्या कुटुंबातील ही पितृहीन युवती औद्योगिक सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबलच्या जागेसाठी मुलाखतीला म्हणून रेल्वेनं...
Description सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या कवितासंग्रहात कवी देवा झिंजाड यांनी जगण्याच्या मुशीत तावूनसुलाखून निघालेले अनुभव शब्दबद्ध के लेले आहेत. अनेक पदरी अनुभवांचा सुंदर गोफ म्हणजे या कविता आहेत.या कवितांमध्ये ओळी-ओळींतल सामाजिक भान आपल्याला...
आजची श्रीमद् भगवद् गीता - संस्कृत भाषेत असलेले मूळ श्लोक साध्या मराठी भाषेत अनुवादित आहेत. सामान्य माणसाला हे समजणे सोपे आहे . या पुस्तकाचे भाषांतर मूळ भगवद्गीतेतून श्री. त्र्यंबक चव्हाण...
फड रंगला तमाशाचा - महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये आणि लोकसंस्कृती मध्ये तमाशाचे स्थान अनन्य साधारण असे आहे. दोन लोककला महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय झाल्या. एक कीर्तन आणि दुसरी तमाशा दोन्ही लोककलांचनी समाजाचे प्रबोधन...
शरीरवैद्यकशास्त्र हा अत्यंत कठीण समजला जाणारा विषय सर्वसामान्यांना समजण्यासाठी आपल्या बोलीभाषेत सांगणारं हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे. Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)Binding :...
४० च्या टप्प्यावर स्रियांना सर्वतोपरी मार्गदर्शन करणारे आणि पुन्हा नव्याने भरभरून आणि निरोगी जगण्याची प्रेरणा देणारे पुस्तक.लेखिका आयुर्वेद डॉक्टर आहेत आणि त्या स्त्रीयांचे प्रॉब्लेम समजून घेऊन शास्त्रीय दृष्ट्या सखोल मार्गदर्शन...
स्वातंत्र्य संग्रामातील अंगार - भारतीय स्वातंत्र्याचा लढा अत्यंत रोमहर्षक आहे.या लढ्यात सहभागी असणाऱ्या २० क्रांतिकारकांच्या कार्याचा परिचय.Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : प्रमोद मांडे ( Pramod Mande)Binding : PaperbackISBN...
यंत्रसेविका आणि इतर विज्ञानकथा - चालू युग हे विज्ञानयुग म्हणवले जाते. कारण एकोणविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत मानवी इतिहास जेवढे वैज्ञानिक शोध लागलेत त्यापेक्षा कितीतरी जास्त शोध विसाव्या शतकाच्या व एकोणविसाव्या शतकाच्या...
Description श्री प्रमोद सखदेव यांचा जन्म व सर्व शिक्षण पुण्यातीलच. सुरवातीची काही वर्षे शासकीय महामंडळ व्यवस्थापक, कायदा या पदावर काम केल्यानंतर वरिष्ठ व्यवस्थपक या श्रेणीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. वकिलाचा व्यवसाय करतांना...
बुद्धिमान माणसांचे पंचतन्त्रPublications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : रमेश पोतदार (Ramesh Potdar)Binding : PaperbackISBN No : 9788187549840Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 120gmsWidth : 21.2Height : 13Length...
बयो - कळपातली एखादी मेंढी सुटून आजूबाजूला हिंडायला लागते तेंव्हा तिचा उद्देश मेंढपाळाशी बंड करण्याचाच असतो असे नाही. तिची इच्छा फक्त वाटेवरून जाताना डोळ्यांच्या दोन्ही कोपर्यातून जे जे काही दिसतंय...
चीन वेगळ्या झरोक्यातून - हे पुस्तक चीनचे सर्वांगीण आकलन वाचकांसमोर ठेवते. समतोल वृत्तीने चीनच्या चांगल्या बाजू दाखवते तसेच माहीत नसलेले काळे-अंधारे कोपरेही नजरेसमोर आणते. चीनसारख्या प्रचंड देशाचा इतिहास, संस्कृती, लोकजीवन,...
Description अग्निरेखा – स्वातंत्रसमर १८५७! इंग्रजांना हाकलून देश स्वतंत्र करण्यासाठी भारतीयांनी केलेला हा पहिला संघटित आणि सुनियोजीत प्रयत्न! एका बलाढ्य परकीय शक्तीशी प्रयत्नांची पराकाष्ठा करून लोक प्राणपणाने लढले. अनेकांनी आपल्या...
या डायरीमध्ये भगतसिंह विविध विषयांना हात घालतात आणि प्रत्येक मुद्द्याची तर्कसंगत मीमांसा करतात. मानवाच्या उत्पत्तीपासून, कुटुंबसंस्था तयार होण्यापासून ते राज्यसंस्थेच्या उगमापर्यंत, सामंतशाहीच्या उदय आणि पाडावापासून ते साम्राज्यवाद आणि भांडवलदारांच्या वर्तमानापर्यंत,...
ऑटिझमवरचं मराठीतलं पहिलंच सविस्तर पुस्तकया पुस्तकामध्ये -१. ऑटिझम हा काय प्रकार आहे ? लक्षणं, उपाय, थेरॅपीज आणि औषधं २. ऑटिझमचा इतिहास आणि त्यातले संशोधक ३. ऑटिझम आणि कला-चित्रपट, कथा, कादंबऱ्या...
Description "Spirituality means the way of living a better life with satisfaction andbliss based on the purest knowledge system.Spirituality means tounderstand that we are not going to the dead-end of...
"माणसाच्या हवेबाबतच्या पूर्वापार चालत आलेल्या अनेक कल्पना; हवेबाबतचं विज्ञान-हवेचे नियम आणि घटक यांचा शोध; हवेबाबत अनेक संकल्पना विकसित करणारे लेव्हयजे, बॉईल यांसारखे शास्त्रज्ञ, त्यांची आयुष्यं, त्यांनी केलेले प्रयोग, त्यांच्याकडून घडलेल्या...
नामांकित लेखक श्री. अच्युत गोडबोले व सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी सखोल अभ्यास, ओघवती भाषा, विचारांची मुक्त पखरण विश्वखाणी शब्दांच्या मखरात बसवून रक्ताला वाहते ठेवले आहे कारण रक्तगंगा सतत वाहती...
डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या ध्येयवादाची संक्षिप्त ओळखडॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ साली एका अस्पृश्य कुटुंबामध्ये झाला. सामाजिक अन्यायाविरोधात लढा उभारणारे ते आधुनिक भारतातील महान नेते होते. या...
कर्करोगावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत; मग या पुस्तकाचा खटाटोप कशासाठी? तर कर्करोगाचे निदान झाल्यानंतर नेमकेपणाने कोणती पावले उचलावीत, योग्य निर्णय कसे घ्यावेत, जेणेकरून रुग्णाची आणि पर्यायाने कुटुंबातील सर्वांची संभ्रमावस्था टळावी,...
विवाहाच्या उत्क्रांतीतून वास्तवाकडे - अवैवाहिक मुक्त शरीरसंबंध की फक्त वैवाहिक संबंध ?हा प्रश्न गेले काही सहसके मानवी जीवनाच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडलेला नाही .जेव्हा हे अवैवाहिक मुक्त संबंध स्वखुशीचे असतात ,तेव्हा...
स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका - या पुस्तकाद्वारे भारतीय स्वातंत्र्य लढयातील १७ अपरिचित क्रांतिकारकांचे महत्वपूर्ण योगदान सुस्पष्टपणे आपल्यासमोर येते.अज्ञात,अपरिचित क्रांतीकारकांची वस्तुनिष्ठ माहिती हे पुस्तकाचे वैशिष्ट होय.Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author :...