Custom Event Setup

×

Click on the elements you want to track as custom events. Selected elements will appear in the list below.

Selected Elements (0)
    Categories

      Authors

      विस्तारित शब्दरत्नाकर (Vistarit Shabdratnakar)

      Rs. 550.00

      Description:  विस्तारीत शब्दरत्नाकर : या शब्दकोशात ६०५९१ मराठी शब्दांचा मराठीतूनच अर्थ दिलेले आहेत. ( * Handling charges 50/- Rs included in cost, Ships in 3 to 5 days ) Additional...

      शरीर (Sharir)

      Rs. 425.00

      शरीरवैद्यकशास्त्र हा अत्यंत कठीण समजला जाणारा विषय सर्वसामान्यांना समजण्यासाठी आपल्या बोलीभाषेत सांगणारं हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे. Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)Binding :...

      व्हिटॅमिन्स (Vitamins)

      Rs. 350.00Rs. 315.00

      'व्हिटॅमिन्स' हे पुस्तक संशोधनावर आधारित, अत्यंत अभ्यासपूर्ण व विषयाची सर्वांगीण ओळख करून देणारे आहे. कोणत्याही विषयाला मुळापासून मिळून सर्वसाधारण अनभिज्ञ वाचकांसाठी ते सहज-सोपे करून मांडणे हे अच्युत गोडबोले व डॉ....

      फड रंगला तमाशाचा (Fad Rangla Tamsacha)

      Rs. 150.00Rs. 135.00

      फड रंगला तमाशाचा - महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये आणि लोकसंस्कृती मध्ये तमाशाचे स्थान अनन्य साधारण असे आहे. दोन लोककला महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय झाल्या. एक कीर्तन आणि दुसरी तमाशा दोन्ही लोककलांचनी समाजाचे प्रबोधन...

      आर एस एस खोली आणि व्याप्ती (RSS Kholi Ani Vyapti)

      Rs. 100.00Rs. 90.00

      'आपल्या लोककथांमध्ये एका जादूटोणा अवगत असलेल्या राक्षसाची गोष्ट येते. हा राक्षस दुष्ट, अत्याचारी असतो. आख्या जगाला त्यानं हवालदिल करून सोडलेलं असतं. हाहाकार माजविलेला असतो. त्याचा पाडाव करणं अशक्य असतं, कारण...

      द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ* (The Suttle Art of Not giving A F*ck)

      Rs. 350.00Rs. 299.00

      Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : मार्क मॅन्सन  (Mark Manson)Binding : PaperbackISBN No : 9788193561188Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 250gmsWidth : Height : Length : Edition : 1Pages : 214

      द फ्री व्हॉईस ( The Free Voice)

      Rs. 300.00Rs. 250.00

      २०१९च्या निवडणुकांनंतर सुधारून अद्ययावत केलेल्या या अत्यावश्यक पुस्तकात, भारतातील एक अत्यंत धाडसी आणि मर्मदृष्टी असलेला पत्रकार, विचारवंत देशाचा लेखाजोखा मांडत आहे. द्वेषाने असहिष्णुतेने चर्चेची, संवादाची, अन् सामाजिक सलोख्याची जागा घेतली...

      फिरुनी पुन्हा बहरेन मी (Firuni Punha Bahren Mi)

      Rs. 150.00Rs. 135.00

      ४० च्या टप्प्यावर स्रियांना सर्वतोपरी मार्गदर्शन करणारे आणि पुन्हा नव्याने भरभरून आणि निरोगी जगण्याची प्रेरणा देणारे पुस्तक.लेखिका आयुर्वेद डॉक्टर आहेत आणि त्या स्त्रीयांचे प्रॉब्लेम समजून घेऊन शास्त्रीय दृष्ट्या सखोल मार्गदर्शन...

      विवाहाच्या उत्क्रांतीतून वास्तवाकडे (Vivahachya Utkrantitun Vastvakade)

      Rs. 200.00Rs. 180.00

      विवाहाच्या उत्क्रांतीतून वास्तवाकडे - अवैवाहिक मुक्त शरीरसंबंध की फक्त वैवाहिक संबंध ?हा प्रश्न गेले काही सहसके मानवी जीवनाच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडलेला नाही .जेव्हा हे अवैवाहिक मुक्त संबंध स्वखुशीचे असतात ,तेव्हा...

      स्वातंत्र्य संग्रामातील अंगार (Swatantrya Sangramatil Angar)

      Rs. 50.00Rs. 45.00

      स्वातंत्र्य संग्रामातील अंगार - भारतीय स्वातंत्र्याचा लढा अत्यंत रोमहर्षक आहे.या लढ्यात सहभागी असणाऱ्या २० क्रांतिकारकांच्या कार्याचा परिचय.Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : प्रमोद मांडे  ( Pramod Mande)Binding :   PaperbackISBN...

      विज्ञानावर बंदी घातलेलं गाव (Vidnyanavar Bandi Ghatlela Gao)

      Rs. 150.00

      विज्ञानावर बंदी घातलेलं गाव - एक गाव चमत्कारिक आणि विक्षिप्त! विज्ञानाचं नाव पण न ऐकलेलं; आणि काही विचित्र प्रथा-परंपरा पाळणार. हे गाव विज्ञानावर बंदी का घालत? एक मुलगी: चौकस, धीट...

      यंत्रसेविका आणि इतर विज्ञानकथा (Yantrasevika Ani Etar Vidyankatha)

      Rs. 130.00Rs. 117.00

      यंत्रसेविका आणि इतर विज्ञानकथा - चालू युग हे विज्ञानयुग म्हणवले जाते. कारण एकोणविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत मानवी इतिहास जेवढे वैज्ञानिक शोध लागलेत त्यापेक्षा कितीतरी जास्त शोध विसाव्या शतकाच्या व एकोणविसाव्या शतकाच्या...

      फार्म हाऊस (Farm House)

      Rs. 130.00Rs. 117.00

      Description  श्री प्रमोद सखदेव यांचा जन्म व सर्व शिक्षण पुण्यातीलच. सुरवातीची काही वर्षे शासकीय महामंडळ व्यवस्थापक, कायदा या पदावर काम केल्यानंतर वरिष्ठ व्यवस्थपक या श्रेणीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. वकिलाचा व्यवसाय करतांना...

      बुद्धिमान माणसांचे पंचतन्त्र (Buddhiman Mansache Panchantra)

      Rs. 90.00Rs. 81.00

      बुद्धिमान माणसांचे पंचतन्त्रPublications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : रमेश पोतदार (Ramesh Potdar)Binding :   PaperbackISBN No :   9788187549840Language :  मराठी ( Marathi )Weight (gm) : 120gmsWidth :  21.2Height :  13Length...

      बयो (Bayo)

      Rs. 240.00Rs. 216.00

      बयो - कळपातली एखादी मेंढी सुटून आजूबाजूला हिंडायला लागते तेंव्हा तिचा उद्देश मेंढपाळाशी बंड करण्याचाच असतो असे नाही. तिची इच्छा फक्त वाटेवरून जाताना डोळ्यांच्या दोन्ही कोपर्यातून जे जे काही दिसतंय...

      चीन वेगळ्या झरोक्यातून (Chin Veglya Zarokyatun)

      Rs. 160.00Rs. 144.00

      चीन वेगळ्या झरोक्यातून - हे पुस्तक चीनचे सर्वांगीण आकलन वाचकांसमोर ठेवते. समतोल वृत्तीने चीनच्या चांगल्या बाजू दाखवते तसेच माहीत नसलेले काळे-अंधारे कोपरेही नजरेसमोर आणते. चीनसारख्या प्रचंड देशाचा इतिहास, संस्कृती, लोकजीवन,...

      अग्निरेखा – स्वातंत्रसमर १८५७! (Agnirekha - Swatantry Samar 1857)

      Rs. 580.00Rs. 522.00

      Description अग्निरेखा – स्वातंत्रसमर १८५७! इंग्रजांना हाकलून देश स्वतंत्र करण्यासाठी भारतीयांनी केलेला हा पहिला संघटित आणि सुनियोजीत प्रयत्न! एका बलाढ्य परकीय शक्तीशी प्रयत्नांची पराकाष्ठा करून लोक प्राणपणाने लढले. अनेकांनी आपल्या...

      द इंटेलिजंट इन्व्हेस्टर - मराठी (The Intelligent Investor)

      Rs. 600.00

      Description दहा लाख छापील प्रतींहून जास्त विक्री झालेलं पुस्तकआजच्या शेअरबाजारासाठी ग्रॅहमच्या चिरकालीन संकल्पनांची अद्ययावत टिपण्यांसह मांडणीविसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमन जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. १९४९...

      वॉल्डन (Walden)

      Rs. 350.00Rs. 298.00

      इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय, पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू...

      शहीद भगतसिंग यांची जेल डायरी (Shahid Bhagatsingh Yanchi Jail Diary)

      Rs. 350.00Rs. 325.00

      या डायरीमध्ये भगतसिंह विविध विषयांना हात घालतात आणि प्रत्येक मुद्द्याची तर्कसंगत मीमांसा करतात. मानवाच्या उत्पत्तीपासून, कुटुंबसंस्था तयार होण्यापासून ते राज्यसंस्थेच्या उगमापर्यंत, सामंतशाहीच्या उदय आणि पाडावापासून ते साम्राज्यवाद आणि भांडवलदारांच्या वर्तमानापर्यंत,...

      ऑटिझम (AUTISM)

      Rs. 200.00Rs. 180.00

      ऑटिझमवरचं मराठीतलं पहिलंच सविस्तर पुस्तकया पुस्तकामध्ये -१. ऑटिझम हा काय प्रकार आहे ? लक्षणं, उपाय, थेरॅपीज आणि औषधं २. ऑटिझमचा इतिहास आणि त्यातले संशोधक ३. ऑटिझम आणि कला-चित्रपट, कथा, कादंबऱ्या...

      Quantam Mechanics - English

      Rs. 1,100.00

      Description "Spirituality means the way of living a better life with satisfaction andbliss based on the purest knowledge system.Spirituality means tounderstand that we are not going to the dead-end of...

      हवा (Hawa)

      Rs. 300.00Rs. 270.00

      "माणसाच्या हवेबाबतच्या पूर्वापार चालत आलेल्या अनेक कल्पना; हवेबाबतचं विज्ञान-हवेचे नियम आणि घटक यांचा शोध; हवेबाबत अनेक संकल्पना विकसित करणारे लेव्हयजे, बॉईल यांसारखे शास्त्रज्ञ, त्यांची आयुष्यं, त्यांनी केलेले प्रयोग, त्यांच्याकडून घडलेल्या...

      रक्त (Rakta)

      Rs. 290.00Rs. 259.00

      नामांकित लेखक श्री. अच्युत गोडबोले व सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी सखोल अभ्यास, ओघवती भाषा, विचारांची मुक्त पखरण विश्वखाणी शब्दांच्या मखरात बसवून रक्ताला वाहते ठेवले आहे कारण रक्तगंगा सतत वाहती...

      आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या दिशेने (Aambedkar Prabuddha Bhartachya Dishene)

      Rs. 200.00Rs. 180.00

      डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या ध्येयवादाची संक्षिप्त ओळखडॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ साली एका अस्पृश्य कुटुंबामध्ये झाला. सामाजिक अन्यायाविरोधात लढा उभारणारे ते आधुनिक भारतातील महान नेते होते. या...

      काळाशी झुंज आणि... (Kaalashi Zunj Aani...)

      Rs. 200.00

      कर्करोगावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत; मग या पुस्तकाचा खटाटोप कशासाठी? तर कर्करोगाचे निदान झाल्यानंतर नेमकेपणाने कोणती पावले उचलावीत, योग्य निर्णय कसे घ्यावेत, जेणेकरून रुग्णाची आणि पर्यायाने कुटुंबातील सर्वांची संभ्रमावस्था टळावी,...

      स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका (Swatanrtya Sangramatil Agnishalaka)

      Rs. 50.00Rs. 45.00

      स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका - या पुस्तकाद्वारे भारतीय स्वातंत्र्य लढयातील १७ अपरिचित क्रांतिकारकांचे महत्वपूर्ण योगदान सुस्पष्टपणे आपल्यासमोर येते.अज्ञात,अपरिचित क्रांतीकारकांची वस्तुनिष्ठ माहिती हे पुस्तकाचे वैशिष्ट होय.Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author :...

      भूदान चळवळ (Bhudan Chalval)

      Rs. 400.00Rs. 360.00

      Description स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील 'भूदान चळवळ' ही पहिलीच व्यापक अहिंसक चळवळ होती. महात्मा गांधीजींचे अध्यात्मिक वारसदार असणाऱ्या विनोबा भावे यांच्या विचारचिंतनातून स्फुरलेली ती कल्पना होती. ही चळवळसुचण्याचे कारण 'परमेश्वरी प्रेरणा'...

      निसुगपणाचा शेला (Nisugpanacha Shela)

      Rs. 160.00Rs. 144.00

      Description खर सांगायचे तर, जेंव्हा हे पुस्तक हातात घेतले वाचायला तेंव्हा जरा भीतीच वाटत होती, खरेच आपण हे पूर्ण करणार आहोत का पुस्तक? पण पुस्तक संपल्यावर मात्र १ छान आणि...

      स्तन्यसुक्त (Stanyasukta)

      Rs. 180.00Rs. 162.00

      स्तन्यसुक्त Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : इंदुमती जोंधळे  (Indumati Jondhale)Binding :   PaperbackISBN No :   9788194432425Language :  मराठी ( Marathi )Weight (gm) : 225gmsWidth  :  21.2Height :  14Length : ...

      कदाचित (Kadachit)

      Rs. 120.00Rs. 108.00

      कदाचित Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : प्रभाकर(बापू) करंदीकर (Prabhakar(Bapu) Karandikar)Binding :   PaperbackISBN No :   9788194432401Language :  मराठी ( Marathi )Weight (gm) : 140gmsWidth  :  21.5Height :  14Length : ...

      शब्द शब्द जपून ठेव (Shabda Shabda Japuni Thev)

      Rs. 90.00Rs. 81.00

      शब्द शब्द जपून ठेव - मराठी व संस्कृत विषयात एम.ए. निरनिराळ्या 65हून अधिक नियतकालिकातून विविध विषयावरचे लेख, कथा, कविता प्रकाशित. ‘समाज शिक्षण मलेतून’ साहित्य, इतिहास,भाषा, भूगोल, शास्त्र इत्यादी विषयावरील 48...

      मनोहारी (Manohari)

      Rs. 180.00Rs. 162.00

      मनोहारी - अशक्य ते शक्य करणं, निदान कुवतीनुसार तसा अथक प्रयत्न करणं शक्य असतं हे मनोहर सप्रे यांच्या जगण्याचं सूत्र ! जगण्याला एक प्रयोगशाळा मानल्यामुळे, त्यांनी विविध क्षेत्रांत बिनदिक्कत मनःपूत...

      बा (Baa)

      Rs. 300.00Rs. 270.00

      Description ‘बा’ चं पात्र बापूंच्या छायेमध्ये विकसित झालंय. बा आणि मुलांचं ठराविक काळानंतर एका जागेहून दुसऱ्या जागेत विस्थपित होणं. आधी देशामध्ये आणि नंतर परदेशात, तिथंसुद्धा जेलमध्ये आणि नंतर देशातल्या जेलमध्ये....

      पान, पाणी नि प्रवाह (Pan Pani Ani Parvaha)

      Rs. 260.00

      Description हा अनेक नोंदींचा, संदर्भांचा, घटनांचा एक संच/कोलाज आहे. एकसलग असं कथानक नाही. निवेदक वेगवेगळ्या विचारसरणींची, व्यक्तींची, प्रसंगांची, घटनांची, पुस्तकांची माहिती देत जातो. यात रत्नागिरी येते, गडचिरोली येते, व्हिएतनाम येतं,...

      एका लेखकाचे तीन संदर्भ (Eka Lekhakache Tin Sandharbha)

      Rs. 150.00Rs. 130.00

      Description   “स्वत-ला फालतू समजण्याची गोष्ट’ या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळवणाऱ्या अवधूत डोंगरे या तरुण लेखकाचं हे दुसरं पुस्तक. यामध्ये त्यानं वेगळा फॉर्म वापरला आहे. ही छोटीशी कादंबरी; पण त्यामध्ये...

      पारध (Paradh)

      Rs. 480.00Rs. 408.00

      धार्मिक संघर्ष हा जितका जुना आहे तितकीच जुनी धार्मिक समन्वयाची भावनाही. जगन्नाथपुरीचं मंदिर अन् ओरिसातला वैष्णव धर्म, मोगल अन् अफगाणांची शेकड्यांनी आक्रमणं झाली, तरी अबाधित राहिला. त्याचं संरक्षण करण्यास शर्थीचे...

      दर्यादिल दारा शिकोह (Daryadil Darashikoh)

      Rs. 780.00Rs. 702.00

      Description दारा शिकोह ! एक सहिष्णू, विद्वान, ज्ञानोपासक विचारवंत आणि या देशाच्या बहुरंगी संस्कृतीचा खरा पाईक ! शांतीचं नंदनवन इथे निर्माण व्हावं म्हणून तो धडपडला, धर्मवेड्यांशी अविरत झुंजला. अखेर या...

      पाया पडिला खोले ठायीं (PAYA PADILA KHOLE THAYI)

      Rs. 300.00

      परंपरेचा नवा अर्थ सांगण्याची सुरुवात भाषेच्या माध्यमातून होते. याची जाणीव ज्ञानेश्वर माऊलींनी समाजजीवनात रुजविली. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन म्हणत तुकोबांनी भाषेला समाजजीवनाचा आणि विश्वभानाचा आरसा केले. हाच वारसा 'त्रयोदशी'तून व्यक्त...

      दोगलापन (Doglapan by Ashneer Grover)

      Rs. 299.00

      Description  दिल्लीच्या मालवीयनगरमध्ये वाढलेला, 'निर्वासित' म्हणून संबोधला गेलेला एक तरुण शैक्षणिक उत्कृष्टतेच्या शिखरावर असणाऱ्या भारतातील आयआयटी दिल्लीमध्ये रँक - होल्डर बनून परिस्थितीवर मात करतो. आयआयएम अहमदाबादच्या अत्यंत आदरणीय संस्थेमधून एमबीए...

      केपकॉड (Capecod)

      Rs. 364.00

      हेन्री डेव्हिड थोरो (१८१७-१८६२) हे एकोणिसाव्या शतकातील महान तत्त्वज्ञ, निसर्गवादी निबंधकार, कवी आणि पर्यावरणवादाचे जनक होते. त्यांच्या 'केपकॉड' या प्रवासवर्णनाचा भगवंत क्षीरसागरांनी केलेला हा अनुवाद आहे. हेन्री डेव्हिड थोरो यांच्या...

      बेगमपुरा च्या शोधात (Begam Purachya Shodhat)

      Rs. 350.00Rs. 298.00

      'मुक्त झालेला मी चांभार' असा स्वतःचा उल्लेख करणाऱ्या भक्ती परंपरेतील विद्रोही संत रविदास (१४५०-१५२० ) याने भारतीय कल्पितादर्श (युटोपिया) समाजाचे पहिले चित्र आपल्या 'बेगमपुरा' या गीतातून मांडले. बेगमपुरा - एक...

      लॉर्ड्स ऑफ द डेक्कन (मराठी) (Lords Of The Deccan)

      Rs. 499.00Rs. 449.00

      सहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं. परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून...

      सावरकर खंड २ एक वादग्रस्त वारसा : १९२४-१९६६ (Sawarkar Khand 2 Ek Wadgrasta Varasa: 1924-1966)

      Rs. 999.00Rs. 800.00

      सावरकर खरोखरच गांधीहत्येत सहभागी होते का ? गांधींच्या हत्येनंतर एका विशिष्ट समुदायाचा वंशसंहार झाला होता का? Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : विक्रम संपत (Vikram Sampat)Binding : Hard CoverISBN No : 9789391629656Language : मराठी ( Marathi...

      सावरकर खंड १ विस्मृतीचे पडसाद : १८८३-१९२४ (Sawarkar Khand 1 Vismrutiche Padsad: 1883-1924)

      Rs. 999.00Rs. 799.00

      सावरकरांचा हिंदुराष्ट्र संकल्पनेवर विश्वास होता. हिंदूहिताचा आणि हिंदुत्वाचा त्यांनी पुरस्कार केला.सावरकर - एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व आणि इतिहासकारांना पडलेले एक कोडे ! भारताच्या एका अग्रणी स्वातंत्र्ययोद्ध्याला समजून घेण्यासाठी हे चरित्र नक्की...

      लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय खंड संच 1 ते 4 (Loksahityik Annabhau Sathe samagra Wandgmay Khand Sanch 1 Te 4)

      Rs. 3,350.00

      Description:  लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे  समग्र वाङ्मय खंड संच 1 ते 4  Details Publications : प्रतिमा पब्लिकेशन्स  (Pratima Publication)Author : अण्णाभाऊ साठे  (Annabhau Sathe)Binding :  HardcoverLanguage :  मराठी ( Marathi ) Weight (gm) :  3970 gmsWidth   : 60Height  :  17.7Length ...

      लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय खंड 4 (Loksahityik Annabhau Sathe samagra Wandgmay Khand 4)

      Rs. 800.00

      मी लहान होतो. आईची इच्छा होती की, मी शाळेत जावं. त्याप्रमाणं एके दिवशी मला शाळेत घातलं. पण मी शाळेचा उंबरठा ओलांडू शकलो नाही. कारण, गुन्हेगार जातींची सर्व मुलं शाळेच्या अंगणात...

      लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय खंड 3 (Loksahityik Annabhau Sathe samagra Wandgmay Khand 3)

      Rs. 800.00

      मी शेकडो कथा लिहिल्या नि त्या मराठी वाचकांना आवडल्या. माझं पुष्कळ कौतुक झालं. परवा महाराष्ट्र राज्य सरकारनं माझ्या 'फकिरा'ला पारितोषिक दिलं. याचा अर्थ माझी साहित्य सेवा महाराष्ट्राचे चरणी रुजू झाली...

      लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय खंड 2 (Loksahityik Annabhau Sathe samagra Wandgmay Khand 2)

      Rs. 800.00

      माणूस जगतो का ? तो उंच गगनात गेलेल्या नि जगण्यासाठी एवढा धडपडतो का? याचा विचार आम्ही करणे जरूर आहे त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही भित्रा समजतो, सुरुंगाना पेट देतो किंवा विद्युतमय...

      माय लॉर्ड (My lord)

      Rs. 350.00Rs. 315.00

      मेसापोटेमिया, चीन, रोम, फ्रान्स, जर्मनी, इंग्लड, अमेरिका आणि भारत या देशांमधल्या तसंच मुस्लिम कायद्यांचा चित्तथरारक इतिहास, याशिवाय सर्वसामान्यांना माहीत हवे असे भारतीय कायदे या सगळ्यांची माहिती देणारं पुस्तक म्हणजे 'माय...

      Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
      January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
      Not enough items available. Only [max] left.
      Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
      Shopping cart

      Your cart is empty.

      Return To Shop

      Add Order Note Edit Order Note
      Add A Coupon

      Add A Coupon

      Coupon code will work on checkout page