Description अडीच हजार वर्षांपूर्वीचा भारतवर्ष !ह्या काळात एक क्रूर घटना नोंदवली गेली. मगधसम्राट बिंबिसाराचा खून त्याच्या स्वतःच्याच मुलाने केला. दानशूर आणि प्रजाप्रेमी असलेल्या बापाला मुलाने हालहाल करून मारून टाकलं. आणि...
Description मानवा, तू भ्रमात आहेस.तू म्हणालास, "मी निसर्गाची भाषा शिकून घ्यायला इथं आलोय." चूक. तू निसर्गाची भाषा शिकून घ्यायला आलेला नाहीस. तुझ्या मनात भीती आहे.त्या भीतीचं कारण आहे- तुला स्वतःशीच...