"Spirituality means the way of living a better life with satisfaction andbliss based on the purest knowledge system.Spirituality means tounderstand that we are not going to the dead-end of so-called...
अध्यात्म किंवा अध्यात्मशास्त्र म्हणजे उत्तम, दर्जेदार, समाधानी व आनंदी जीवन जगण्याची आणि आपण मृत्यूकडे जात नसून चैतन्याच्या गावचे कायमचे रहिवासी आहोत असे संस्कार मनावर करण्याची पद्धती होय असे मला वाटते....
'कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात मानवाच्या उपजीविकेवर नकारात्मक किंवा सकारात्मक होऊ पाहणारा परिणाम व मानवाच्या जगण्याविषयीच्या संकल्पनांतच होऊ पाहणारी उत्क्रांती या अशा गंभीर व अतिमहत्त्वाच्या बाबतीत सर्वकष व सर्वसमावेशक...
२०१९च्या निवडणुकांनंतर सुधारून अद्ययावत केलेल्या या अत्यावश्यक पुस्तकात, भारतातील एक अत्यंत धाडसी आणि मर्मदृष्टी असलेला पत्रकार, विचारवंत देशाचा लेखाजोखा मांडत आहे. द्वेषाने असहिष्णुतेने चर्चेची, संवादाची, अन् सामाजिक सलोख्याची जागा घेतली...
कबीराचं सत्य त्याच्यासाठी खरंखुरं होतं आणि शोधक म्हणून त्याच्या काव्यामध्ये गुंतून जाणाऱ्यांसाठीही ते सत्य असतं. आपल्या आतलं देवत्व आपल्याला शांत आणि कनवाळू होण्याचा आतला मार्ग दाखवतं, जसं न्य य आणि...
आजची श्रीमद् भगवद् गीता - संस्कृत भाषेत असलेले मूळ श्लोक साध्या मराठी भाषेत अनुवादित आहेत. सामान्य माणसाला हे समजणे सोपे आहे . या पुस्तकाचे भाषांतर मूळ भगवद्गीतेतून श्री. त्र्यंबक चव्हाण...
कर्करोगावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत; मग या पुस्तकाचा खटाटोप कशासाठी? तर कर्करोगाचे निदान झाल्यानंतर नेमकेपणाने कोणती पावले उचलावीत, योग्य निर्णय कसे घ्यावेत, जेणेकरून रुग्णाची आणि पर्यायाने कुटुंबातील सर्वांची संभ्रमावस्था टळावी,...
स्वातंत्र्य संग्रामातील अंगार - भारतीय स्वातंत्र्याचा लढा अत्यंत रोमहर्षक आहे.या लढ्यात सहभागी असणाऱ्या २० क्रांतिकारकांच्या कार्याचा परिचय.Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : प्रमोद मांडे ( Pramod Mande)Binding : PaperbackISBN...
Description सहोदर - साठोत्तरी मराठी साहित्यातील तीन बिनीचे साहित्यिक आरती प्रभु, ग्रेस आणि जी. ए. कुलकर्णी; दोन कवी आणि एक कथाकार. या तीन आधुनिक सहित्यकर्मींचा शोध आणि वेध घेण्याचा आव्हानात्मक...
Description खर सांगायचे तर, जेंव्हा हे पुस्तक हातात घेतले वाचायला तेंव्हा जरा भीतीच वाटत होती, खरेच आपण हे पूर्ण करणार आहोत का पुस्तक? पण पुस्तक संपल्यावर मात्र १ छान आणि...
फड रंगला तमाशाचा - महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये आणि लोकसंस्कृती मध्ये तमाशाचे स्थान अनन्य साधारण असे आहे. दोन लोककला महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय झाल्या. एक कीर्तन आणि दुसरी तमाशा दोन्ही लोककलांचनी समाजाचे प्रबोधन...
Description श्री प्रमोद सखदेव यांचा जन्म व सर्व शिक्षण पुण्यातीलच. सुरवातीची काही वर्षे शासकीय महामंडळ व्यवस्थापक, कायदा या पदावर काम केल्यानंतर वरिष्ठ व्यवस्थपक या श्रेणीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. वकिलाचा व्यवसाय करतांना...
Description ‘बा’ चं पात्र बापूंच्या छायेमध्ये विकसित झालंय. बा आणि मुलांचं ठराविक काळानंतर एका जागेहून दुसऱ्या जागेत विस्थपित होणं. आधी देशामध्ये आणि नंतर परदेशात, तिथंसुद्धा जेलमध्ये आणि नंतर देशातल्या जेलमध्ये....
Description हा अनेक नोंदींचा, संदर्भांचा, घटनांचा एक संच/कोलाज आहे. एकसलग असं कथानक नाही. निवेदक वेगवेगळ्या विचारसरणींची, व्यक्तींची, प्रसंगांची, घटनांची, पुस्तकांची माहिती देत जातो. यात रत्नागिरी येते, गडचिरोली येते, व्हिएतनाम येतं,...
स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका - या पुस्तकाद्वारे भारतीय स्वातंत्र्य लढयातील १७ अपरिचित क्रांतिकारकांचे महत्वपूर्ण योगदान सुस्पष्टपणे आपल्यासमोर येते.अज्ञात,अपरिचित क्रांतीकारकांची वस्तुनिष्ठ माहिती हे पुस्तकाचे वैशिष्ट होय.Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author :...
आपल्या देशात एक काळ असा होता, जेव्हा आदिवासी समुदायातील लोक स्वत:ची व्यथा मांडताना म्हणायचे.. ‘आम्ही स्टेजवरही गेलो नाही आणि आम्हाला कुणी बोलावलेही नाही. बोटाच्या इशाऱ्यानेच आम्हाला आमची जागा दाखवली गेली!...
Description युनोस्कोने विश्ववंद्य वारसा म्हणून घोषीत केलेल्या ९१३ स्थळांपैकी २८ स्थळे भारतात आहेत. यांतील काही सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ वास्तू आहेत तर अन्य नैसर्गिक, समृद्ध विविधता असलेली अरण्यस्थळे आहेत. उत्क्रांतीच्या प्रवासात मानवाने...
"आजच्या जगात राहायचं तर जागतिक परिमाणांची ओळख करून घेण 'अगत्याचं आहे. अनेक आगतिक परिमाणांपैकी जागतिक वाडमय है महत्त्वाचं मानता येईल, कारण प्रत्यक्ष जीवनाचं प्रतिबिंब ल्यात उमटलेलं. असतं. मुळात पाश्चिमात्य वाङ्मय...
Description अर्थक्षेत्रातील नामवंतांनी गौरवलेली विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि सार्याण सर्वासाठीच गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करुन सांगणारी, अर्थशास्त्रातील इतिहास, सिद्धांत अन् चरित्रांचा वेध घेणारी एक रंजक सफर.अर्थशास्त्राच्या सिद्धांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट,...
परंपरेचा नवा अर्थ सांगण्याची सुरुवात भाषेच्या माध्यमातून होते. याची जाणीव ज्ञानेश्वर माऊलींनी समाजजीवनात रुजविली. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन म्हणत तुकोबांनी भाषेला समाजजीवनाचा आणि विश्वभानाचा आरसा केले. हाच वारसा 'त्रयोदशी'तून व्यक्त...
Description दिल्लीच्या मालवीयनगरमध्ये वाढलेला, 'निर्वासित' म्हणून संबोधला गेलेला एक तरुण शैक्षणिक उत्कृष्टतेच्या शिखरावर असणाऱ्या भारतातील आयआयटी दिल्लीमध्ये रँक - होल्डर बनून परिस्थितीवर मात करतो. आयआयएम अहमदाबादच्या अत्यंत आदरणीय संस्थेमधून एमबीए...
Description डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रामायण-महाभारत हे ग्रंथ वाचून समाधान झाले नाही तेव्हा ते बुद्धांकडे वळले. बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष स्वीकारील....
Description दहा लाख छापील प्रतींहून जास्त विक्री झालेलं पुस्तकआजच्या शेअरबाजारासाठी ग्रॅहमच्या चिरकालीन संकल्पनांची अद्ययावत टिपण्यांसह मांडणीविसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमन जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. १९४९...
इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय, पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू...
हेन्री डेव्हिड थोरो (१८१७-१८६२) हे एकोणिसाव्या शतकातील महान तत्त्वज्ञ, निसर्गवादी निबंधकार, कवी आणि पर्यावरणवादाचे जनक होते. त्यांच्या 'केपकॉड' या प्रवासवर्णनाचा भगवंत क्षीरसागरांनी केलेला हा अनुवाद आहे. हेन्री डेव्हिड थोरो यांच्या...
'मुक्त झालेला मी चांभार' असा स्वतःचा उल्लेख करणाऱ्या भक्ती परंपरेतील विद्रोही संत रविदास (१४५०-१५२० ) याने भारतीय कल्पितादर्श (युटोपिया) समाजाचे पहिले चित्र आपल्या 'बेगमपुरा' या गीतातून मांडले. बेगमपुरा - एक...
सहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं. परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून...
'आपल्या लोककथांमध्ये एका जादूटोणा अवगत असलेल्या राक्षसाची गोष्ट येते. हा राक्षस दुष्ट, अत्याचारी असतो. आख्या जगाला त्यानं हवालदिल करून सोडलेलं असतं. हाहाकार माजविलेला असतो. त्याचा पाडाव करणं अशक्य असतं, कारण...
या डायरीमध्ये भगतसिंह विविध विषयांना हात घालतात आणि प्रत्येक मुद्द्याची तर्कसंगत मीमांसा करतात. मानवाच्या उत्पत्तीपासून, कुटुंबसंस्था तयार होण्यापासून ते राज्यसंस्थेच्या उगमापर्यंत, सामंतशाहीच्या उदय आणि पाडावापासून ते साम्राज्यवाद आणि भांडवलदारांच्या वर्तमानापर्यंत,...
सावरकर खरोखरच गांधीहत्येत सहभागी होते का ? गांधींच्या हत्येनंतर एका विशिष्ट समुदायाचा वंशसंहार झाला होता का? Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : विक्रम संपत (Vikram Sampat)Binding : Hard CoverISBN No : 9789391629656Language : मराठी ( Marathi...
सावरकरांचा हिंदुराष्ट्र संकल्पनेवर विश्वास होता. हिंदूहिताचा आणि हिंदुत्वाचा त्यांनी पुरस्कार केला.सावरकर - एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व आणि इतिहासकारांना पडलेले एक कोडे ! भारताच्या एका अग्रणी स्वातंत्र्ययोद्ध्याला समजून घेण्यासाठी हे चरित्र नक्की...
Publications : प्रतिमा पब्लिकेशन्स (Pratima Publication)Author : अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe)Binding : HardcoverLanguage : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 3970 gmsWidth : 60Height : 17.7Length : 90Edition : 4Pages : 3617
मी लहान होतो. आईची इच्छा होती की, मी शाळेत जावं. त्याप्रमाणं एके दिवशी मला शाळेत घातलं. पण मी शाळेचा उंबरठा ओलांडू शकलो नाही. कारण, गुन्हेगार जातींची सर्व मुलं शाळेच्या अंगणात...
मी शेकडो कथा लिहिल्या नि त्या मराठी वाचकांना आवडल्या. माझं पुष्कळ कौतुक झालं. परवा महाराष्ट्र राज्य सरकारनं माझ्या 'फकिरा'ला पारितोषिक दिलं. याचा अर्थ माझी साहित्य सेवा महाराष्ट्राचे चरणी रुजू झाली...
माणूस जगतो का ? तो उंच गगनात गेलेल्या नि जगण्यासाठी एवढा धडपडतो का? याचा विचार आम्ही करणे जरूर आहे त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही भित्रा समजतो, सुरुंगाना पेट देतो किंवा विद्युतमय...
मेसापोटेमिया, चीन, रोम, फ्रान्स, जर्मनी, इंग्लड, अमेरिका आणि भारत या देशांमधल्या तसंच मुस्लिम कायद्यांचा चित्तथरारक इतिहास, याशिवाय सर्वसामान्यांना माहीत हवे असे भारतीय कायदे या सगळ्यांची माहिती देणारं पुस्तक म्हणजे 'माय...
'संगणक' या यंत्राची कल्पना बरीच जुनी आहे. नेपियर आणि पास्कल यांच्यासारख्या गणितज्ञांच्या काळापासून सुरू झालेला संगणकाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे. या काळात संगणकाची संकल्पना, त्याचा...
Book Name : इंडस्ट्री ४.0 (Industry4.0) Publication : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Prakashan) Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole) Language : मराठी ( Marathi ) Weight : 330gms Binding : Paperback ISBN No : 9789391629809 Pages : 370...
Book Name : सजीव (sajiv) Publication : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Prakashan) Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole) Language : मराठी ( Marathi ) Weight : 474gms Binding : Paperback ISBN No : 9788195377206 Pages : 548 Edition :...
पाय ज्ञानशाखांची ओळख मराठीत करुन देण्याच्या अच्युतच्या प्रचंडप्रकल्पातील हे नवे पुस्तक 'मनात' चे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या मधल्या पाचशे-सहाशे पानांतून घरबसल्या मेंदू आणि मानस' या विश्वाची विमानयात्रा घडेल वाहून स्वस्त...
कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दीनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेराव्या ते सतराव्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली...
मानसिक आजारांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप जास्त आहे. दर पाच स्त्रियांपैकी एकीला आणि दर दहा पुरुषांपैकी एकाला आयुष्यात कधीतरी नैराश्य येण्याची शक्यता असते. मृत्यूच्या कारणांपैकी नैराश्य हे आठवं सगळ्यात महत्त्वाचं कारण...
अनेक शतकांपूर्वीपासून माणूस प्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत होता. सुरुवातीला यातून आपल्याला उजेड मिळतो हेच माणसाला कळत होतं. त्यातूनच दिव्यांचा जन्म झाला. ते दिवे कसे होते? त्यातली ज्योत कशी...
अन्न या विषयाला अनेक पैलू आहेत. त्यांपैकी शेती, पशुपालन, दुग्धजन्य पदार्थ, मांस, धान्य, भाज्या, फळं, मसाले, मीठ, साखर, तेल, चहा-कॉफी आणि मद्य हे अन्नातले घटक युनिव्हर्सल आहेत; हे सगळे घटक...
"माणसाच्या हवेबाबतच्या पूर्वापार चालत आलेल्या अनेक कल्पना; हवेबाबतचं विज्ञान-हवेचे नियम आणि घटक यांचा शोध; हवेबाबत अनेक संकल्पना विकसित करणारे लेव्हयजे, बॉईल यांसारखे शास्त्रज्ञ, त्यांची आयुष्यं, त्यांनी केलेले प्रयोग, त्यांच्याकडून घडलेल्या...
शरीरवैद्यकशास्त्र हा अत्यंत कठीण समजला जाणारा विषय सर्वसामान्यांना समजण्यासाठी आपल्या बोलीभाषेत सांगणारं हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे. Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)Binding :...
'सूक्ष्मजंतू' या विषयावर पुस्तक लिहिणे हे अवघड काम होते; कारण या विषयाचा आवाकाच प्रचंडआहे. तरीही हे शिवधनुष्य प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये यांनी लीलया पेलले आहे. जीवाणू...
नामांकित लेखक श्री. अच्युत गोडबोले व सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी सखोल अभ्यास, ओघवती भाषा, विचारांची मुक्त पखरण विश्वखाणी शब्दांच्या मखरात बसवून रक्ताला वाहते ठेवले आहे कारण रक्तगंगा सतत वाहती...
Description आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते, सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स...
डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या ध्येयवादाची संक्षिप्त ओळखडॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ साली एका अस्पृश्य कुटुंबामध्ये झाला. सामाजिक अन्यायाविरोधात लढा उभारणारे ते आधुनिक भारतातील महान नेते होते. या...
You've viewed 100 of 133 products