Description संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर अवघ्या सहा महिन्यात मराठ्यांचे राज्य मोडले. औरंगजेबाला वाटले, मराठे आता संपले ! आणि.. अचानक एक भयंकर वादळ घोंघावू लागले. या वादळाने सत्तेच्या सागरावर तोऱ्यात तरंगणाऱ्या मोगल...
Description १९०४ ते १९१२ या कालखंडात ग. वि. चिपळूणकर आणि मंडळीने त्या काळी उपलब्ध असलेल्या तीन-चार प्रतींपकी गोपाळ नारायण यांची प्रत घेऊन ‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ हा प्रकल्प एकूण नऊ...
Description पेशवाईची उदयापासून ते अस्तापर्यंत सर्व माहिती! पेशवे घराण्याची कारकीर्द,त्यांची वंशावळ, नाटकशाळा,पेशवाईचा कारभार, महसुली व्यवस्था, सण आणि समारंभ, चलन यांची माहिती! त्या वेळची समाज व्यवस्था, मोहिमा कशा चालत, कुणाचे किती...
Description Rooted in ancient Ayurvedic wisdom and backed by modern nutritional science, this book offers a refreshing perspective on nourishing both body and soul. Dive into the heart of Ayurveda...
विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधाराने मिळणारे भौतिक सुख क्रमाक्रमाने, पारलौकिक व आधत्मिक सुखाकडे कशी वाटचाल करते व या प्रवासात, एकमेकांस समजून, सामावून घेण्याच्या कल्पनांचे विलक्षण कार्यसूत्र आहे. भौतिक-अधिभौतिक व आध्यात्मिक संघर्ष टाळून,...
Description पैशाचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते. विशेषतः हुशार लोकांना!पैशाचे...
भारतातील तीर्थयात्रा - बारा ज्योतिर्लिंग, चारधाम, सप्तपुरी, त्रिस्थळी, पंचमहासरोवरे, चतुरायुधक्षेत्रे, पंचमहातत्त्वे, उत्तराखंडातील चारधाम, अष्टविनायक, साडेतीन शक्तिपीठे अशा ५७ तीर्थस्थळांची यात्रा २३ नकाशांसह Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : गीता...
Description सार्थ ज्ञानेश्वरी - वै.श्री.ह.भ.प. मामासाहेब दांडेकर प्रासादिक. मूळ श्लोक, ओव्या व त्यांचा सुलभ मराठी अर्थ. प्रत्येक अध्यायाचा संक्षिप्त अर्थ, प्रासंगिक रेखाचित्रे, श्लोक व ओव्या यांची अनुक्रमणिका इ. Additional Information ...
'महाराष्ट्राची संतपरंपरा' या माझ्या ग्रंथाचा पहिला भाग इ. स. २०१२ मध्ये दिलीपराज प्रकाशनानं प्रसिद्ध केला होता व त्याला वाचकांचा उदंड प्रतिसादही लाभला होता. त्यात महाराष्ट्रातील विविध धर्मांच्या व पंथांच्या शंभर...
Description गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्ये मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व...
प्रभावी भाषणकला - आपले सांगणे लोकांनी जीवाचा कान करून ऐकावे; आणि आपला शब्द तळहातावर झेलावा,असे तुम्हाला खरेच वाटतं असेल,तर भाषण किंवा संभाषण करतांना या पुस्तकात सांगितलेल्या क्लुप्त्यांचा आधार घेणे तुम्हाला...
Description नागालँड आणि अरुणाचलसारख्या अनवट प्रदेशात आदिवासी ज्ञानाचा अभ्यास आणि त्यांचा जंगल वाचविण्यासाठी आज काय उपयोग होईल यावर संशोधन करण्यासाठी अर्चना जगदीश यांनी चार पाच वर्षे नागालँडमध्ये काम केलं, तिथल्या...
Description शिकल्याने श्रीमंत होता येत असे नाही. अंगठाछापही लक्षाधीश असू शकतात.काबाडकष्टाने श्रीमंत होता येत असेही नाही. ऐतखाऊ लोकही श्रीमंत असलेली आढळतात.आणि श्रीमंतांची मुले श्रीमंत राहातातचं, असेही नाही. गर्भश्रीमंतांची मुले ही अन्नासाठी मोताद...
राजाधिराज पृथ्वीराज चौहानांनंतर तब्बल ३६५ वर्षांनी दिल्ली जिंकून हिदुस्थानचं सम्राटपद भूषवणारा एकमेव हिंदू पुरुष म्हणजे हेमू. असं धैर्य, असं कर्तृत्व त्याआधी वा त्यानंतर एकाही हिंदू वीराला जमलं नाही. हिंदुस्थानच्या राजकीय...
Description खिन्नता, स्वनिर्मित दुःख, अवसाद, स्वतःला दोष देण्याच्या सवयीपासून तर आत्महत्येचा विचार करणाऱ्या सर्वांना या पुस्तकाने एक संजीवन मंत्र दिला आहे. तो म्हणजे, स्वतःचा प्रतिसाद बदलण्याचा. घडणारी घटना, त्यामधील पात्रांचे...
Description नोकरीतून निवृत्त झाल्यावर काहीतरी छंद जोपासावा असे मनात आले. मुळातच पाककलेची आवड, आरोग्याविषयी जागरूकता. वाचनाची आवड, व वयानुसार आलेल्या अनुभवांमुळे या लिखाणाचे धाडस केले आहे. आशा आहे ते खवय्यांना...
Description श्री परशुराम स्थलयात्रा - लेखिकेने भारतातील तीर्थयात्रा ,महाराष्ट्रातील तीर्थयात्रा ,श्रीकृष्ण स्थलयात्रा अशी विविध पुस्तकं लिहिली आहेत .प्रत्येक पुस्तक लिहिताना त्या भारतभर प्रवास करून माहितीचा खजिना जमा करतात .श्री परशुराम...
Description दुर्योधन खरेच महाभारताचा खलनायक होता का? “लोक म्हणतात दुर्योधन लोभी, असंतुष्ट, मत्सरी आहे; अहंमन्य आणि दुष्ट आहे. यांतला एकही आरोप मला नाकारायचा नाही. मी लोभी आहे कारण मला सम्राटपदाची...
Description थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदिप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी “देवयोद्धा”शहामतपनाह बाजीराव !साहिबे फुतूहाते उज्जाम बाजीराव!शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयाचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा!मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा!साध्या बारगीर, शिलेदारातून...
Description: सह्याद्रीमध्ये भटकणाऱ्यांसाठी आणि गिरीप्रेमींसाठी उपयुक्त असा आनंद पाळंदे लिखित ४ पुस्तकांचा संच १. चढाई उतराई - सह्याद्रीतील घाटवाटांची : महाराष्ट्रातील ४३ ओळखी-अनोळखी घाटांची वर्णने, ३६ अवघड घाटांचे रंगीत भासचित्रे, सोबत...
बलुचिस्तानचे मराठा - इस्त्रायल मध्ये ज्याप्रकारे जगभरातील ज्यूंना एकत्रीत करून त्यांचे एक नवीन राष्ट्र तयार करण्यात आले त्याच धर्तीवर बलुचेस्थान मधील बुग्ती मराठा हा जेमतेम दोन लाखांचा समाज भारतात आणून...
Description डोंगरयात्रा : लेखक आनंद पाळंदे एक निष्णात गिर्यारोहक आणि निसर्ग प्रेमी आहेत. त्यांनी या डोंगरयात्रा पुस्तकाचे 2 भाग केले आहेत, पहिल्या भागात कातळरोहण, हिमबर्फारोहण यांसारख्या अवघड प्रकारांचीही ओळख करून देतात....
लिहूया आनंदे - म्हणजेच आनंदाने लिहूया. म्हणजे काय ? म्हणजे शालेय जीवनात भाषेचा अभ्यास करताना ‘लेखन’ हे शेवटचे नि महत्त्वाचे कौशल्य आहे. आपल्या मनातल्या आशय नेमक्या व योग्य शब्दांत व्यक्त...
मानसिक आजार आणि त्याच्याबद्दलच्या पूर्वीपासूनच्या कल्पना, मनोरुग्णालयांचा इतिहास तसंच मानसोपचारांची आधुनिक उपचारांपर्यंत झालेल्या प्रवासाचा लेखाजोखा असणारं, मानसोपचाराची ओळख करून देणार, CBT आणि REBT या मानसोपचारावर भर देणार तसंच मानसोपचारांचा भविष्यवेध...
कैलास एक अंतर्वेध - कैलास मानस सरोवराच्या यात्रेला मोठं धार्मिक महत्व आहे. ही यात्रा केलेल्या स्वामी वेदानंद यांच्या अध्यात्मिक साहसाची ही कथा आहे. ही यात्रा भारत, नेपाळ आणि तिबेटमधील हिमशिखरांची...
Description आज कोणीच घडवत नसलेली मौल्यवान कंपनी कोणती ?आता पुढचा बिल गेटस् ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार नाही. पुढचे लॅरी पेज किंवा सर्गे ब्रिन सर्चइंजिन बनवणार नाहीत. जर तुम्ही या लोकांची...
Description बेस कॅम्पवरुन : महाराष्ट्रातुन हिमालयात गेलेल्या ठळक मोहिमा, त्यांचे थरारक अनुभव, गिर्यारोहकांच्या शब्दातून!२३ नावाजलेल्या महाराष्ट्रीय गिर्यारोहकांचे अनुभव आणि त्यांची ओळख! प्रत्येक मराठी पर्वतप्रेमीने, गिर्यारोहकांनी आणि होतकरू गिर्यारोहकांनी अवश्य...
Description चढाई उतराई - सह्य पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळ्या कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे. महाराष्ट्राचा पराक्रम आणि स्वातंत्र्यनिष्ठा याच पर्वतराजी मधील दुर्गम दुर्ग आणि...
Description दुर्गवास्तु - दुर्गभ्रमंती करताना उपयोगी अशा २९५ दुर्गांचे आराखडे, त्यावरील दुर्गवास्तु आणि त्या दुर्गांच्या इतिहासातील नोंदीं याबद्दल आवश्यक माहिती. दुर्ग म्हणजे राज्याचे रक्षणासाठी निर्माण केलेली सामरिकदृष्ट्या बळकट वास्तू असा...
नमामि देवि नर्मदे! - लेखकाला श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद आणि संत वाड्.मय यांचा अभ्यास, चिंतन मनन करताना प. पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वतींचा परीस्पर्श झाला. सिध्द सद्गुरू शांतीनाथजी महाराजांचा अनुग्रह लाभला. त्यातून एकांताची...
Publications : प्रतिमा पब्लिकेशन्स (Pratima Publication)Author : अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) Binding : HardcoverISBN No : 9788195820344 Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 1057 gmsWidth : 15Height : 4.7Length : 22.5Edition :...
'व्हिटॅमिन्स' हे पुस्तक संशोधनावर आधारित, अत्यंत अभ्यासपूर्ण व विषयाची सर्वांगीण ओळख करून देणारे आहे. कोणत्याही विषयाला मुळापासून मिळून सर्वसाधारण अनभिज्ञ वाचकांसाठी ते सहज-सोपे करून मांडणे हे अच्युत गोडबोले व डॉ....
Description हिमालयातील पर्वतयात्रींना हिमालय दर्शन सुसह्य होण्यासाठी हिमालयातील 35 ट्रेक्सची नकाशांसह माहिती देणारे मराठीतील पहिलेच पुस्तक. Additional Information Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : आनंद पाळंदे (Anand Palande) Binding...
Description दोन चाकं आणि मी - हृषिकेश पाळंदे यांनी लिहिलेलं हे पुस्तक त्यांच्या सायकल सफरीची माहिती देतं. अहमदाबाद ते जम्मूपर्यंत त्यांनी सायकलवरून प्रवास केला. 1900 किलोमीटर प्रवास केलेल्या पाळंदे यांना...
नाते निसर्गाशी - सुमारे ३५ नामवंत निसर्ग अभ्यासक व कार्यकर्ते, यांच्या पन्नासावर पुस्तकांच्या मनस्वी धांडोळा घेणारे हे लेखन आहे. त्यामध्ये बहुसंख्य मराठी लेखकांच्या पुस्तकांचा समावेश असून काही परभाषिक साहित्यिकांच्या अनुवादित...
Description दुर्ग सिंहगडाचे अचूक स्थलवर्णन,इतिहास,सिंहगडाचे पर्यटन यासंबंधी नकाशांसह माहिती देऊन गडाबद्दल आपुलकी निर्माण करणारे पुस्तक. Additional Information Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : आनंद पाळंदे (Anand Palande)Binding : PaperbackISBN No : 818754919XLanguage : मराठी...
Description डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रामायण-महाभारत हे ग्रंथ वाचून समाधान झाले नाही तेव्हा ते बुद्धांकडे वळले. बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष स्वीकारील....
'... या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साऱ्या...
Publications : वरदा प्रकाशन (Varada Prakashan)Author : वा. गो. आपटे (V. G. Aapte)Binding : PaperbackLanguage : मराठी ( Marathi )Weight (gm) : 123 gmsWidth : 14Height : 4Length : 20ISBN No. : 9789391157821
Description माऊलीचा मळा या कथेतून प्रथमच काळाच्या ओघात वारीचे बदललेले स्वरूप वारकऱ्यांमध्येही शिरलेल्या अपप्रवृत्ती व त्यांचा संधिसाधूपणा यावर प्रकाश पडतो या विषयावर अशा तऱ्हेने लिहिलेली वास्तवदर्शन घडविणारी ही पहिलीच कथा...
बालपणीच विवेकानंदांच्या नावाशी ओळख झाली. मग गावाशी ओळख झाली. तेव्हा कळून चुकलं की, हा 'बाप'माणूस आहे. आणि कलंदरही. कलकत्ता विश्वविद्यालयाचा हा तरुण पदवीधर. तरुण वयातच श्रीरामकृष्णांच्या सहवासात आला. भगवी वस्त्रं...
'फोर्ड' कारखान्यात सुरूवातीला फक्त काळ्या रंगाची गाडी मिळे. वॉल्ट डिस्नेच्या स्टुडिओत बरेच उंदीर पळापळ करत, त्यावरून त्याला मिकी माऊस सुचला. युद्धकाळात कामगारटंचाईमुळे जनरल मोटर्स कंपनीत वारांगनांना भरती केलं होतं. या...
आपल्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत मौल्यवान कौशल्यांपैकी एक कौशल्य झपाट्याने दुर्मिळ होत चाललं आहे.आकलन पातळीवर आव्हानात्मक काम करताना, चित्त विचलित होऊ न देता एकाग्रता साधण्याची क्षमता म्हणजेच 'सखोल कार्य'. लेखकाच्या 'स्टडी हॅक्स'...
आजची श्रीमद् भगवद् गीता - संस्कृत भाषेत असलेले मूळ श्लोक साध्या मराठी भाषेत अनुवादित आहेत. सामान्य माणसाला हे समजणे सोपे आहे . या पुस्तकाचे भाषांतर मूळ भगवद्गीतेतून श्री. त्र्यंबक चव्हाण...
यंत्रसेविका आणि इतर विज्ञानकथा - चालू युग हे विज्ञानयुग म्हणवले जाते. कारण एकोणविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत मानवी इतिहास जेवढे वैज्ञानिक शोध लागलेत त्यापेक्षा कितीतरी जास्त शोध विसाव्या शतकाच्या व एकोणविसाव्या शतकाच्या...
फड रंगला तमाशाचा - महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये आणि लोकसंस्कृती मध्ये तमाशाचे स्थान अनन्य साधारण असे आहे. दोन लोककला महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय झाल्या. एक कीर्तन आणि दुसरी तमाशा दोन्ही लोककलांचनी समाजाचे प्रबोधन...
बयो - कळपातली एखादी मेंढी सुटून आजूबाजूला हिंडायला लागते तेंव्हा तिचा उद्देश मेंढपाळाशी बंड करण्याचाच असतो असे नाही. तिची इच्छा फक्त वाटेवरून जाताना डोळ्यांच्या दोन्ही कोपर्यातून जे जे काही दिसतंय...
फिरूनी नवी जन्मले मी - अरुणिमा सिन्हाची प्रस्तुत आत्मकथा कल्पित वाटावी अशी एक चित्तथरारक कहाणी आहे. हलाखीत असलेल्या कुटुंबातील ही पितृहीन युवती औद्योगिक सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबलच्या जागेसाठी मुलाखतीला म्हणून रेल्वेनं...
Description अग्निरेखा – स्वातंत्रसमर १८५७! इंग्रजांना हाकलून देश स्वतंत्र करण्यासाठी भारतीयांनी केलेला हा पहिला संघटित आणि सुनियोजीत प्रयत्न! एका बलाढ्य परकीय शक्तीशी प्रयत्नांची पराकाष्ठा करून लोक प्राणपणाने लढले. अनेकांनी आपल्या...
Description दुर्ग पुरंदरचे अचूक स्थलवर्णन, वास्तु, इतिहास, पर्यटन यासंबंधी नकाशांसह माहिती देणारे पुस्तक. Additional Information Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : आनंद पाळंदे (Anand Palande)Binding : PaperbackISBN No : 8187549254Language : मराठी ( Marathi...