बालपणीच विवेकानंदांच्या नावाशी ओळख झाली. मग गावाशी ओळख झाली. तेव्हा कळून चुकलं की, हा 'बाप'माणूस आहे. आणि कलंदरही. कलकत्ता विश्वविद्यालयाचा हा तरुण पदवीधर. तरुण वयातच श्रीरामकृष्णांच्या सहवासात आला. भगवी वस्त्रं...
Description मी अश्वत्थामा. चिरंजीव.!" या रसिकाग्रणी गाजलेल्या महा-कादंबरी नंतर अल्पावधीतच 'ते आभाळ भीष्माचंच होतं..!' ही पितामह भीष्माचार्य यांच्या कर्मसिद्धीवर एक नितांत सुंदर अभिलिखित महा-कादंबरी मराठी रसिक वाचकांच्या 'अमृताचिए ताटी' आस्वादासाठी...