Description शुद्र लोक हे आर्य होते किंवा हिंदुस्थानचे मूळचे रानटी रहिवासी होते किंवा जमातींच्या संमिश्रणाने तयार झालेल्या टोळ्यांतील लोक होते हा प्रश्न वास्तविक सध्या फारसा महत्त्वाचा नाही, अगदी प्राचीन काळात...
Description आजवर जगात अनेक चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. परंतु त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वेगळेच म्हटले पाहिजे. ज्या मूळ हेतूने चरित्रलेखनास जगात प्रारंभ झाला, त्यावरूनदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र हे...
Description आपली संघटना आपण स्वतंत्रच ठेवली पाहिजे. स्वतंत्र संघटनेशिवाय आपल्याला स्वाभिमानाने राहता यावयाचे नाही. सध्या जे लहान-मोठे राजकीय पक्ष दिसतात त्यांनी अस्पृश्य समाजाच्या दृष्टीने कोणताच खास कार्यक्रम ठेवलेला नाही. तसा...
Description रमाईचा त्याग, सहनशीलता, कारूण्य यावर आत्तापर्यंत बरेच लेखन झाले आहे. काळीज छिन्न-विछिन्न करणारे प्रसंग रमाईवर ओढवतात. परिस्थिती तिला बालवयातच प्रौढ व्हायला भाग पाडते. बालपण जगू देत नाही. संसाराचं ओझं...
Description गांधी व आंबेडकर आणि जातीसंदर्भातील वादांच्या व्यामिश्र इतिहासाबद्दलचं माझं आकलन वाढवण्यासाठी गेल ऑमवेट, शर्मिला रेगे, आनंद तेलतुंबडे, एलिनॉर झेलिएट, लेआ रेनॉल्ड, विजय प्रसाद, कॅथरिन तिद्रिक व रुपा विश्वनाथ यांच्या...
Description डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्लिश भाषेत लिहिलेल्या 'अन्टचेबल्स, हू वेअर दे अँड हाऊ दे बिकेम अन्टचेबल्स?' या ग्रंथाचा हा समग्र मराठी अनुवाद आहे. सदर अनुवाद मराठी भाषेचा सामान्य वाचकवर्ग...
Description डॉ. आंबेडकरांच्या दलित जाहीरनाम्यामधून आंबेडकरवाद उफाळून येतो जसा कम्युनिस्ट जाहीरनाम्यामधून मार्क्सवाद आणि हिंद स्वराजमधून गांधीवाद उफाळलेला दिसतो. साऊथबरो आयोगासमोरच्या डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचे वृत्तांत, त्यांच्या सायमन कमिशन-गोलमेज परिषद हिंदू परिषद...
Description भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णतः सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे. निकायांवर अवलंबून राहून बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण...
जात समजून घेताना हे पुस्तक म्हणजे जात आणि जातिअंताचा संघर्ष या ऐतिहासिक विषयाचा अंतर्दृष्टीने घेतलेला अभ्यासपूर्ण शोध आहे. भारतीय परंपरा म्हणजेच हिंदू परंपरा आणि ब्राम्हणी परंपरा ; ब्राम्हण्यवाद म्हणजेच हिंदू...
ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं! हे पुस्तक म्हणजे त्या परिषदेच्या आयोजनातील त्यांच्या सहभागाचा जिवंत अनुभव मंडणारा दस्तैवज !गेल म्हणतात, गरीब शेतकरी स्त्रियांच्या लढाऊ संघर्षाच्या अनेक कथा तो पर्यंत मी ऐकल्या...
'मुक्त झालेला मी चांभार' असा स्वतःचा उल्लेख करणाऱ्या भक्ती परंपरेतील विद्रोही संत रविदास (१४५०-१५२० ) याने भारतीय कल्पितादर्श (युटोपिया) समाजाचे पहिले चित्र आपल्या 'बेगमपुरा' या गीतातून मांडले. बेगमपुरा - एक...
Description डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रामायण-महाभारत हे ग्रंथ वाचून समाधान झाले नाही तेव्हा ते बुद्धांकडे वळले. बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष स्वीकारील....
डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या ध्येयवादाची संक्षिप्त ओळखडॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ साली एका अस्पृश्य कुटुंबामध्ये झाला. सामाजिक अन्यायाविरोधात लढा उभारणारे ते आधुनिक भारतातील महान नेते होते. या...
प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या डॉ. भी. रा. आंबेडकर यांच्याजवळ जाण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे. आंबेडकरांना जन्मभर साथ केलेला आणि त्यांच्यासोबतच अस्ताला गेलेल्या क्षणभंगूरतेचे पुनरुज्जीवन हा यामागचा उद्देश आहे. यात...
१९३६ मध्ये एका हिंदू सुधारणावादी गटाने अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आणि जातिव्यवस्थेच्या अंताचा मार्ग दाखवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं. जेव्हा त्यांनी मांडलं की, 'जातींची अनैतिक व्यवस्था ही वेद आणि शास्त्रांनी...
Description आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते, सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स...