Books written by Dr. Rupali Shinde
Description मुक्ताबाई महाराष्ट्रात आदराचा आणि कौतुकाचा विषय झाला असल्यास त्यात आश्चर्य नाही. मात्र तरीही त्याची कारणमीमांसा आजपर्यंत पुरेशी झाली आहे, असे वाटत नाही. डॉ. रूपाली शिंदे यांचे प्रस्तुत पुस्तक ही उणीव...
Description शांताबाई शेळके यांच्या कथांची कथानकं ही संसार, मुलं, लग्न, घरदार आणि त्यातून दिसणारी बाई मांडत राहतात. या कथेच्या आशयातून 'बाई'पणाचं, तिच्या भावनांचं, तिच्या कुटुंबाचं, कुटुंबाप्रती असलेल्या तिच्या आस्थेचं, एकोप्याचं,...
परंपरेचा नवा अर्थ सांगण्याची सुरुवात भाषेच्या माध्यमातून होते. याची जाणीव ज्ञानेश्वर माऊलींनी समाजजीवनात रुजविली. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन म्हणत तुकोबांनी भाषेला समाजजीवनाचा आणि विश्वभानाचा आरसा केले. हाच वारसा 'त्रयोदशी'तून व्यक्त...
Description लोकोत्तर लोकव्यवहार कथन करणे व त्याची कारणमीमांसा करणे असे भाषा-समाज-संस्कृती-समकाल यांना जोडणारे एकात्म सांस्कृतिक विश्व रचणे हे या ग्रंथरचनेचे वैशिष्ट्य आहे. Additional Information Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)...