Description Rooted in ancient Ayurvedic wisdom and backed by modern nutritional science, this book offers a refreshing perspective on nourishing both body and soul. Dive into the heart of Ayurveda...
Description नोकरीतून निवृत्त झाल्यावर काहीतरी छंद जोपासावा असे मनात आले. मुळातच पाककलेची आवड, आरोग्याविषयी जागरूकता. वाचनाची आवड, व वयानुसार आलेल्या अनुभवांमुळे या लिखाणाचे धाडस केले आहे. आशा आहे ते खवय्यांना...
Description शेगडीपासून ओव्हनपर्यंत, फडताळापासून फ्रिजपर्यंत स्वयंपाकघराच्या स्वरूपात बदल होत गेला. पाटावर बसून निवांतपणे जेवायची सवय धावपळीच्या जगात डायनिंग टेबलाने घेतली प्रसंगी बुफे पार्टीत उभं राहून जेवणाला पसंती मिळू लागली.'वसुधैव कुटुंबकम्'...