Description स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील 'भूदान चळवळ' ही पहिलीच व्यापक अहिंसक चळवळ होती. महात्मा गांधीजींचे अध्यात्मिक वारसदार असणाऱ्या विनोबा भावे यांच्या विचारचिंतनातून स्फुरलेली ती कल्पना होती. ही चळवळसुचण्याचे कारण 'परमेश्वरी प्रेरणा'...