*यात मशीन/डीप लर्निंग, बिग डेटा, पायथन, आर, कॉम्प्युटर व्हिजन, डेटा अॅननॅलेटिक्स या संकल्पना अनेक उदाहरणं वापरून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 'रेकमेंडर सिस्टिम्स'च्या मागची आकडेमोड नेमकी कशी केली जाते आणि यांचा वापर करून कंपन्या आपल्या उत्पादनांचा खप कसा वाढवतात याचं विवेचन केलं आहे. अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या क्षेत्रात नेमका कसा उपयोग केला जातो आणि यातून कुठल्या करिअर्सच्या संधी उत्पन्न होतात याविषयीही सखोल विवेचन केलेलं आहे.
*या पुस्तकात पायथन आणि आर या दोन्ही भाषांची (लँग्वेज) तोंडओळख करून दिली आहे. तसंच डेटा सायन्स शिकताना लागणाऱ्या स्टॅटिस्टिक्समध्यल्या महत्त्वाच्या संकल्पना उदाहरणं वापरून या पुस्तकात समजावून सांगितलेल्या आहेत.
*विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सगळ्या क्षेत्रातल्या व्यावसायिक मंडळींना हे पुस्तक वाचून या विषयात गोडी निर्माण होईल यात शंकाच नाही.
Publications : बूक गंगा (Book Ganga)
Author : पियुष कुलकर्णी (Piyush Kulkarni)
Binding : Paperback
ISBN No : 9789392803864
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 310 gms
Dimensions : 21.5*14.1*2.4
Pages : 397