Description पैशाचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते. विशेषतः हुशार लोकांना!पैशाचे...
मानसिक आजार आणि त्याच्याबद्दलच्या पूर्वीपासूनच्या कल्पना, मनोरुग्णालयांचा इतिहास तसंच मानसोपचारांची आधुनिक उपचारांपर्यंत झालेल्या प्रवासाचा लेखाजोखा असणारं, मानसोपचाराची ओळख करून देणार, CBT आणि REBT या मानसोपचारावर भर देणार तसंच मानसोपचारांचा भविष्यवेध...
Description आज कोणीच घडवत नसलेली मौल्यवान कंपनी कोणती ?आता पुढचा बिल गेटस् ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार नाही. पुढचे लॅरी पेज किंवा सर्गे ब्रिन सर्चइंजिन बनवणार नाहीत. जर तुम्ही या लोकांची...
'व्हिटॅमिन्स' हे पुस्तक संशोधनावर आधारित, अत्यंत अभ्यासपूर्ण व विषयाची सर्वांगीण ओळख करून देणारे आहे. कोणत्याही विषयाला मुळापासून मिळून सर्वसाधारण अनभिज्ञ वाचकांसाठी ते सहज-सोपे करून मांडणे हे अच्युत गोडबोले व डॉ....
श्रीमंत होणे' हा काही फक्त नशिबाचा भाग नाही, तसेच 'आनंदी असणे' हे काही 'जन्मजात' स्वभाववैशिष्ट्य म्हणता येणार नाही. या गोष्टींची आकांक्षा करणे हे कल्पनेपलीकडले वाटू शकते, पण खरेतर संपत्ती मिळवणे...
'फोर्ड' कारखान्यात सुरूवातीला फक्त काळ्या रंगाची गाडी मिळे. वॉल्ट डिस्नेच्या स्टुडिओत बरेच उंदीर पळापळ करत, त्यावरून त्याला मिकी माऊस सुचला. युद्धकाळात कामगारटंचाईमुळे जनरल मोटर्स कंपनीत वारांगनांना भरती केलं होतं. या...
Description शाळा-महाविद्यालयांमध्ये पैशाविषयी चर्चा का केली जात नाही? आई-वडील मुलांना पैशांविषयी काहीच का शिकवत नाहीत? पैशाविषयी जे काही समजतं ते अनेक ठिकाणी ठेचकाळत, धक्के खातच का शिकावं लागतं? या सगळ्या...
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : मार्क मॅन्सन (Mark Manson)Binding : PaperbackISBN No : 9788193561188Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 250gmsWidth : Height : Length : Edition : 1Pages : 214
ऑटिझमवरचं मराठीतलं पहिलंच सविस्तर पुस्तकया पुस्तकामध्ये -१. ऑटिझम हा काय प्रकार आहे ? लक्षणं, उपाय, थेरॅपीज आणि औषधं २. ऑटिझमचा इतिहास आणि त्यातले संशोधक ३. ऑटिझम आणि कला-चित्रपट, कथा, कादंबऱ्या...
'कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात मानवाच्या उपजीविकेवर नकारात्मक किंवा सकारात्मक होऊ पाहणारा परिणाम व मानवाच्या जगण्याविषयीच्या संकल्पनांतच होऊ पाहणारी उत्क्रांती या अशा गंभीर व अतिमहत्त्वाच्या बाबतीत सर्वकष व सर्वसमावेशक...
२०१९च्या निवडणुकांनंतर सुधारून अद्ययावत केलेल्या या अत्यावश्यक पुस्तकात, भारतातील एक अत्यंत धाडसी आणि मर्मदृष्टी असलेला पत्रकार, विचारवंत देशाचा लेखाजोखा मांडत आहे. द्वेषाने असहिष्णुतेने चर्चेची, संवादाची, अन् सामाजिक सलोख्याची जागा घेतली...
कबीराचं सत्य त्याच्यासाठी खरंखुरं होतं आणि शोधक म्हणून त्याच्या काव्यामध्ये गुंतून जाणाऱ्यांसाठीही ते सत्य असतं. आपल्या आतलं देवत्व आपल्याला शांत आणि कनवाळू होण्याचा आतला मार्ग दाखवतं, जसं न्य य आणि...
Description मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमधून जात असताना गौर गोपाल दास आणि त्यांचा तरुण, श्रीमंत मित्र हेरी गप्पा मारू लागतात. 'माणसाची आजची अवस्था' या विषयावर बोलता-बोलता आयुष्य, त्यामागचा अर्थ, शाश्वत आनंद असे...
Description तुकारामायण', 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन रुपात विनायक होगाडे यांनी त्यांना झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज...
ट्रेडिंग हे ८० टक्के मनोरचनेवर आणि २० टक्के वैयक्तिक शिस्तबद्ध पद्धतीवर अवलंबून असतं हे समजून घेणं ही यशस्वी ट्रेडर होण्यासाठी करावयाची पहिली गोष्ट आहे. अत्यंत यशस्वी ट्रेडरना हे नक्कीच माहीत...
आजवर पैसा कमावण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली. आता पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या... Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : मोनिका हालन (Monika Halan)Binding : PaperbackISBN No : 9789391629267Language : मराठी ( Marathi...
गेली दोन दशकं, गुंतवणुकीचा पसंतीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड्स भारतीयांसाठी उदयास आले आहेत. ते रोकडसुलभता देतात. त्यात प्रवेश करणं आणि बाहेर पडणं त्यातून मिळणाऱ्या परताव्यासहित सहजसाध्य असतं. त्यामुळे सोनं, स्थावर...
प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या डॉ. भी. रा. आंबेडकर यांच्याजवळ जाण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे. आंबेडकरांना जन्मभर साथ केलेला आणि त्यांच्यासोबतच अस्ताला गेलेल्या क्षणभंगूरतेचे पुनरुज्जीवन हा यामागचा उद्देश आहे. यात...
*यात मशीन/डीप लर्निंग, बिग डेटा, पायथन, आर, कॉम्प्युटर व्हिजन, डेटा अॅननॅलेटिक्स या संकल्पना अनेक उदाहरणं वापरून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 'रेकमेंडर सिस्टिम्स'च्या मागची आकडेमोड नेमकी कशी केली जाते आणि...
इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय, पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू...
'मुक्त झालेला मी चांभार' असा स्वतःचा उल्लेख करणाऱ्या भक्ती परंपरेतील विद्रोही संत रविदास (१४५०-१५२० ) याने भारतीय कल्पितादर्श (युटोपिया) समाजाचे पहिले चित्र आपल्या 'बेगमपुरा' या गीतातून मांडले. बेगमपुरा - एक...
या डायरीमध्ये भगतसिंह विविध विषयांना हात घालतात आणि प्रत्येक मुद्द्याची तर्कसंगत मीमांसा करतात. मानवाच्या उत्पत्तीपासून, कुटुंबसंस्था तयार होण्यापासून ते राज्यसंस्थेच्या उगमापर्यंत, सामंतशाहीच्या उदय आणि पाडावापासून ते साम्राज्यवाद आणि भांडवलदारांच्या वर्तमानापर्यंत,...
सहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं. परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून...
'आपल्या लोककथांमध्ये एका जादूटोणा अवगत असलेल्या राक्षसाची गोष्ट येते. हा राक्षस दुष्ट, अत्याचारी असतो. आख्या जगाला त्यानं हवालदिल करून सोडलेलं असतं. हाहाकार माजविलेला असतो. त्याचा पाडाव करणं अशक्य असतं, कारण...
या डायरीमध्ये भगतसिंह विविध विषयांना हात घालतात आणि प्रत्येक मुद्द्याची तर्कसंगत मीमांसा करतात. मानवाच्या उत्पत्तीपासून, कुटुंबसंस्था तयार होण्यापासून ते राज्यसंस्थेच्या उगमापर्यंत, सामंतशाहीच्या उदय आणि पाडावापासून ते साम्राज्यवाद आणि भांडवलदारांच्या वर्तमानापर्यंत,...
सावरकर खरोखरच गांधीहत्येत सहभागी होते का ? गांधींच्या हत्येनंतर एका विशिष्ट समुदायाचा वंशसंहार झाला होता का? Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : विक्रम संपत (Vikram Sampat)Binding : Hard CoverISBN No : 9789391629656Language : मराठी ( Marathi...
सावरकरांचा हिंदुराष्ट्र संकल्पनेवर विश्वास होता. हिंदूहिताचा आणि हिंदुत्वाचा त्यांनी पुरस्कार केला.सावरकर - एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व आणि इतिहासकारांना पडलेले एक कोडे ! भारताच्या एका अग्रणी स्वातंत्र्ययोद्ध्याला समजून घेण्यासाठी हे चरित्र नक्की...
मेसापोटेमिया, चीन, रोम, फ्रान्स, जर्मनी, इंग्लड, अमेरिका आणि भारत या देशांमधल्या तसंच मुस्लिम कायद्यांचा चित्तथरारक इतिहास, याशिवाय सर्वसामान्यांना माहीत हवे असे भारतीय कायदे या सगळ्यांची माहिती देणारं पुस्तक म्हणजे 'माय...
'संगणक' या यंत्राची कल्पना बरीच जुनी आहे. नेपियर आणि पास्कल यांच्यासारख्या गणितज्ञांच्या काळापासून सुरू झालेला संगणकाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे. या काळात संगणकाची संकल्पना, त्याचा...
Book Name : इंडस्ट्री ४.0 (Industry4.0) Publication : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Prakashan) Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole) Language : मराठी ( Marathi ) Weight : 330gms Binding : Paperback ISBN No : 9789391629809 Pages : 370...
इन्फोटेकआज सगळीकडे 5G, जीपीएस, जीपीआरएस, जीआयएस, गुगल ग्लास, गुगल मॅप्स, सेन्सर्स, 3D प्रिंटिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, बिग डेटा, डेटा एन्क्रिप्शन/कॉम्प्रेशन, डेटा मायनिंग, डेटा अॅनालेटिक्स, एम्बेडेड सिस्टिम्स, सॅटेलाईट्स, आरएफआयडी, ऑग्मेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्यूअल...
'गणिती' हा वाचनीय ग्रंथ सर्वसाधारण वाचकांसाठी गणिताच्या इतिहासाचा पट सुंदरपणे उलगडून दाखवतो; या लक्षवेधक इतिहासातून अवगाहन करत असताना, ते गणित निर्माण करणाया महत्वाच्या मोठमोठ्या गणितज्ज्ञांच्या विविध घटनांनी भरलेल्या जीवनाशीही वाचकाला...
Description अर्थक्षेत्रातील नामवंतांनी गौरवलेली विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि सार्याण सर्वासाठीच गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करुन सांगणारी, अर्थशास्त्रातील इतिहास, सिद्धांत अन् चरित्रांचा वेध घेणारी एक रंजक सफर.अर्थशास्त्राच्या सिद्धांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट,...
Book Name : सजीव (sajiv) Publication : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Prakashan) Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole) Language : मराठी ( Marathi ) Weight : 474gms Binding : Paperback ISBN No : 9788195377206 Pages : 548 Edition :...
पाय ज्ञानशाखांची ओळख मराठीत करुन देण्याच्या अच्युतच्या प्रचंडप्रकल्पातील हे नवे पुस्तक 'मनात' चे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या मधल्या पाचशे-सहाशे पानांतून घरबसल्या मेंदू आणि मानस' या विश्वाची विमानयात्रा घडेल वाहून स्वस्त...
कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दीनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेराव्या ते सतराव्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली...
मानसिक आजारांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप जास्त आहे. दर पाच स्त्रियांपैकी एकीला आणि दर दहा पुरुषांपैकी एकाला आयुष्यात कधीतरी नैराश्य येण्याची शक्यता असते. मृत्यूच्या कारणांपैकी नैराश्य हे आठवं सगळ्यात महत्त्वाचं कारण...
अनेक शतकांपूर्वीपासून माणूस प्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत होता. सुरुवातीला यातून आपल्याला उजेड मिळतो हेच माणसाला कळत होतं. त्यातूनच दिव्यांचा जन्म झाला. ते दिवे कसे होते? त्यातली ज्योत कशी...
अन्न या विषयाला अनेक पैलू आहेत. त्यांपैकी शेती, पशुपालन, दुग्धजन्य पदार्थ, मांस, धान्य, भाज्या, फळं, मसाले, मीठ, साखर, तेल, चहा-कॉफी आणि मद्य हे अन्नातले घटक युनिव्हर्सल आहेत; हे सगळे घटक...
"माणसाच्या हवेबाबतच्या पूर्वापार चालत आलेल्या अनेक कल्पना; हवेबाबतचं विज्ञान-हवेचे नियम आणि घटक यांचा शोध; हवेबाबत अनेक संकल्पना विकसित करणारे लेव्हयजे, बॉईल यांसारखे शास्त्रज्ञ, त्यांची आयुष्यं, त्यांनी केलेले प्रयोग, त्यांच्याकडून घडलेल्या...
शरीरवैद्यकशास्त्र हा अत्यंत कठीण समजला जाणारा विषय सर्वसामान्यांना समजण्यासाठी आपल्या बोलीभाषेत सांगणारं हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे. Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)Binding :...
'सूक्ष्मजंतू' या विषयावर पुस्तक लिहिणे हे अवघड काम होते; कारण या विषयाचा आवाकाच प्रचंडआहे. तरीही हे शिवधनुष्य प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये यांनी लीलया पेलले आहे. जीवाणू...
नामांकित लेखक श्री. अच्युत गोडबोले व सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी सखोल अभ्यास, ओघवती भाषा, विचारांची मुक्त पखरण विश्वखाणी शब्दांच्या मखरात बसवून रक्ताला वाहते ठेवले आहे कारण रक्तगंगा सतत वाहती...
आपल्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत मौल्यवान कौशल्यांपैकी एक कौशल्य झपाट्याने दुर्मिळ होत चाललं आहे.आकलन पातळीवर आव्हानात्मक काम करताना, चित्त विचलित होऊ न देता एकाग्रता साधण्याची क्षमता म्हणजेच 'सखोल कार्य'. लेखकाच्या 'स्टडी हॅक्स'...
"आजच्या जगात राहायचं तर जागतिक परिमाणांची ओळख करून घेण 'अगत्याचं आहे. अनेक आगतिक परिमाणांपैकी जागतिक वाडमय है महत्त्वाचं मानता येईल, कारण प्रत्यक्ष जीवनाचं प्रतिबिंब ल्यात उमटलेलं. असतं. मुळात पाश्चिमात्य वाङ्मय...
Description आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते, सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स...
डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या ध्येयवादाची संक्षिप्त ओळखडॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ साली एका अस्पृश्य कुटुंबामध्ये झाला. सामाजिक अन्यायाविरोधात लढा उभारणारे ते आधुनिक भारतातील महान नेते होते. या...