जीवन समजून घेताना ( Jivan Samjun Ghetana )

Rs. 225.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock

Description

मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमधून जात असताना गौर गोपाल दास आणि त्यांचा तरुण, श्रीमंत मित्र हेरी गप्पा मारू लागतात. 'माणसाची आजची अवस्था' या विषयावर बोलता-बोलता आयुष्य, त्यामागचा अर्थ, शाश्वत आनंद असे अनेक विषय त्यांच्या बोलण्यात येतात.

नाती दृढ करणं असो, स्वतःची खरी शक्ती शोधणं असो, कार्यालयीन ठिकाणी स्वतःतले उत्तम गुण शोधणं असो किंवा या जगाला काहीतरी भेट देणं असो; गौर गोपाल दास आपल्याला त्या संदर्भात अविस्मरणीय अशी सफर घडवून आणतात. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे वावरण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे मौलिक दृष्टिकोन आहे. तो जाणून आपणही संपन्न होतो.

आजच्या घडीला, दास ह्यांचे अगणित अनुयायी आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ लाइफ-कोचपैकी ते एक आहेत. त्यांनी आपलं जीवनज्ञान लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. जीवन समजून घेताना... ह्या त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातून आपल्याला त्यांचे जीवनानुभव अवगत होतात. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडलेल्या त्यांच्या विचारांतून आपल्याला जगण्यासाठीचे अनेक चपखल उपाय सहजगत्या प्राप्त होतात

Additional Information

Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)

Author : गौर गोपाळ दास  (Guar Gopal das )
Binding : Paperback
ISBN No : 9780143447245
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 175 gms
Width : 13  Height : 1.5
Length : 20
Edition : 1
Pages : 205

 

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

जीवन समजून घेताना ( Jivan Samjun Ghetana )

Rs. 225.00