Description आपण डिजिटल पालकत्वाच्या काळात जगतो आहोत. आपल्या समोरची आव्हाने अधिक जटील आणि गुंतागुंतीची आहेत. अशावेळी आपण स्वतःला सक्षम बनवणं आवश्यक आहे. आपल्या समाजात मुलांचा स्क्रीनशी पहिला परिचय अगदी तान्हेपणीचं...
Description 'काही करायला नाही म्हणून मोबाईल घेऊन बसतो.''मला कुठलं मोटिव्हेशनचं नाही. म्हणून मोबाईलवर रील्स बघत असते.'मुलीला नव्याने मोबाईल दिला, आता तिचं वागणं फारच बदललं आहे, हे सांगणारी आई आणि स्वतःचे...