१९०४ ते १९१२ या कालखंडात ग. वि. चिपळूणकर आणि मंडळीने त्या काळी उपलब्ध असलेल्या तीन-चार प्रतींपकी गोपाळ नारायण यांची प्रत घेऊन ‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ हा प्रकल्प एकूण नऊ खंडांत...
संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर अवघ्या सहा महिन्यात मराठ्यांचे राज्य मोडले. औरंगजेबाला वाटले, मराठे आता संपले ! आणि.. अचानक एक भयंकर वादळ घोंघावू लागले. या वादळाने सत्तेच्या सागरावर तोऱ्यात तरंगणाऱ्या मोगल साम्राज्याच्या अवाढव्य...
पेशवाईची उदयापासून ते अस्तापर्यंत सर्व माहिती! पेशवे घराण्याची कारकीर्द,त्यांची वंशावळ, नाटकशाळा,पेशवाईचा कारभार, महसुली व्यवस्था, सण आणि समारंभ, चलन यांची माहिती! त्या वेळची समाज व्यवस्था, मोहिमा कशा चालत, कुणाचे किती सैन्य...
भारतातील तीर्थयात्रा - बारा ज्योतिर्लिंग, चारधाम, सप्तपुरी, त्रिस्थळी, पंचमहासरोवरे, चतुरायुधक्षेत्रे, पंचमहातत्त्वे, उत्तराखंडातील चारधाम, अष्टविनायक, साडेतीन शक्तिपीठे अशा ५७ तीर्थस्थळांची यात्रा २३ नकाशांसह Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : गीता...
'महाराष्ट्राची संतपरंपरा' या माझ्या ग्रंथाचा पहिला भाग इ. स. २०१२ मध्ये दिलीपराज प्रकाशनानं प्रसिद्ध केला होता व त्याला वाचकांचा उदंड प्रतिसादही लाभला होता. त्यात महाराष्ट्रातील विविध धर्मांच्या व पंथांच्या शंभर...
राजाधिराज पृथ्वीराज चौहानांनंतर तब्बल ३६५ वर्षांनी दिल्ली जिंकून हिदुस्थानचं सम्राटपद भूषवणारा एकमेव हिंदू पुरुष म्हणजे हेमू. असं धैर्य, असं कर्तृत्व त्याआधी वा त्यानंतर एकाही हिंदू वीराला जमलं नाही. हिंदुस्थानच्या राजकीय...
सह्याद्रीमध्ये भटकणाऱ्यांसाठी आणि गिरीप्रेमींसाठी उपयुक्त असा आनंद पाळंदे लिखित ४ पुस्तकांचा संच १. चढाई उतराई - सह्याद्रीतील घाटवाटांची : महाराष्ट्रातील ४३ ओळखी-अनोळखी घाटांची वर्णने, ३६ अवघड घाटांचे रंगीत भासचित्रे, सोबत...
बलुचिस्तानचे मराठा - इस्त्रायल मध्ये ज्याप्रकारे जगभरातील ज्यूंना एकत्रीत करून त्यांचे एक नवीन राष्ट्र तयार करण्यात आले त्याच धर्तीवर बलुचेस्थान मधील बुग्ती मराठा हा जेमतेम दोन लाखांचा समाज भारतात आणून...
श्री परशुराम स्थलयात्रा - लेखिकेने भारतातील तीर्थयात्रा ,महाराष्ट्रातील तीर्थयात्रा ,श्रीकृष्ण स्थलयात्रा अशी विविध पुस्तकं लिहिली आहेत .प्रत्येक पुस्तक लिहिताना त्या भारतभर प्रवास करून माहितीचा खजिना जमा करतात .श्री परशुराम स्थलयात्रा...
दुर्योधन - दुर्योधन खरेच महाभारताचा खलनायक होता का? “लोक म्हणतात दुर्योधन लोभी, असंतुष्ट, मत्सरी आहे; अहंमन्य आणि दुष्ट आहे. यांतला एकही आरोप मला नाकारायचा नाही. मी लोभी आहे कारण मला...
बेस कॅम्पवरुन : महाराष्ट्रातुन हिमालयात गेलेल्या ठळक मोहिमा, त्यांचे थरारक अनुभव, गिर्यारोहकांच्या शब्दातून!२३ नावाजलेल्या महाराष्ट्रीय गिर्यारोहकांचे अनुभव आणि त्यांची ओळख! प्रत्येक मराठी पर्वतप्रेमीने, गिर्यारोहकांनी आणि होतकरू गिर्यारोहकांनी अवश्य वाचावे आणि...
प्रभावी भाषणकला - आपले सांगणे लोकांनी जीवाचा कान करून ऐकावे; आणि आपला शब्द तळहातावर झेलावा,असे तुम्हाला खरेच वाटतं असेल,तर भाषण किंवा संभाषण करतांना या पुस्तकात सांगितलेल्या क्लुप्त्यांचा आधार घेणे तुम्हाला...
आरोग्यम् धनसंपदाPublications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : सौ. वैशाली खाडिलकर ( sau. Vaishali Khadilkar)Binding : PaperbackISBN No : 9788195142712Language : मराठी (Marathi)Weight (gm) : 160gmsWidth : 21.7Height : 14Length...
यंत्रसेविका आणि इतर विज्ञानकथा - चालू युग हे विज्ञानयुग म्हणवले जाते. कारण एकोणविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत मानवी इतिहास जेवढे वैज्ञानिक शोध लागलेत त्यापेक्षा कितीतरी जास्त शोध विसाव्या शतकाच्या व एकोणविसाव्या शतकाच्या...
चढाई उतराई - सह्य पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळ्या कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे. महाराष्ट्राचा पराक्रम आणि स्वातंत्र्यनिष्ठा याच पर्वतराजी मधील दुर्गम दुर्ग आणि त्यांचे...
बयो - कळपातली एखादी मेंढी सुटून आजूबाजूला हिंडायला लागते तेंव्हा तिचा उद्देश मेंढपाळाशी बंड करण्याचाच असतो असे नाही. तिची इच्छा फक्त वाटेवरून जाताना डोळ्यांच्या दोन्ही कोपर्यातून जे जे काही दिसतंय...
दुर्गवास्तु - दुर्गभ्रमंती करताना उपयोगी अशा २९५ दुर्गांचे आराखडे, त्यावरील दुर्गवास्तु आणि त्या दुर्गांच्या इतिहासातील नोंदीं याबद्दल आवश्यक माहिती. दुर्ग म्हणजे राज्याचे रक्षणासाठी निर्माण केलेली सामरिकदृष्ट्या बळकट वास्तू असा अर्थ...
दोन चाकं आणि मी - हृषिकेश पाळंदे यांनी लिहिलेलं हे पुस्तक त्यांच्या सायकल सफरीची माहिती देतं. अहमदाबाद ते जम्मूपर्यंत त्यांनी सायकलवरून प्रवास केला. 1900 किलोमीटर प्रवास केलेल्या पाळंदे यांना या...
नमामि देवि नर्मदे! - लेखकाला श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद आणि संत वाड्.मय यांचा अभ्यास, चिंतन मनन करताना प. पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वतींचा परीस्पर्श झाला. सिध्द सद्गुरू शांतीनाथजी महाराजांचा अनुग्रह लाभला. त्यातून एकांताची...
कैलास एक अंतर्वेध - कैलास मानस सरोवराच्या यात्रेला मोठं धार्मिक महत्व आहे. ही यात्रा केलेल्या स्वामी वेदानंद यांच्या अध्यात्मिक साहसाची ही कथा आहे. ही यात्रा भारत, नेपाळ आणि तिबेटमधील हिमशिखरांची...
थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदिप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी “देवयोद्धा”शहामतपनाह बाजीराव !साहिबे फुतूहाते उज्जाम बाजीराव!शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयाचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा!मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा!साध्या बारगीर, शिलेदारातून जयवंत...
स्वातंत्र्य संग्रामातील अंगार - भारतीय स्वातंत्र्याचा लढा अत्यंत रोमहर्षक आहे.या लढ्यात सहभागी असणाऱ्या २० क्रांतिकारकांच्या कार्याचा परिचय.Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : प्रमोद मांडे ( Pramod Mande)Binding : PaperbackISBN...
स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका - या पुस्तकाद्वारे भारतीय स्वातंत्र्य लढयातील १७ अपरिचित क्रांतिकारकांचे महत्वपूर्ण योगदान सुस्पष्टपणे आपल्यासमोर येते.अज्ञात,अपरिचित क्रांतीकारकांची वस्तुनिष्ठ माहिती हे पुस्तकाचे वैशिष्ट होय.Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author :...
सहोदर - साठोत्तरी मराठी साहित्यातील तीन बिनीचे साहित्यिक आरती प्रभु, ग्रेस आणि जी. ए. कुलकर्णी; दोन कवी आणि एक कथाकार. या तीन आधुनिक सहित्यकर्मींचा शोध आणि वेध घेण्याचा आव्हानात्मक प्रयत्न...
‘बा’ चं पात्र बापूंच्या छायेमध्ये विकसित झालंय. बा आणि मुलांचं ठराविक काळानंतर एका जागेहून दुसऱ्या जागेत विस्थपित होणं. आधी देशामध्ये आणि नंतर परदेशात, तिथंसुद्धा जेलमध्ये आणि नंतर देशातल्या जेलमध्ये. याच...
तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही ‘श्रीं’ चीच इच्छा आहे - शिकल्याने श्रीमंत होता येत असे नाही. अंगठाछापही लक्षाधीश असू शकतात. काबाडकष्टाने श्रीमंत होता येत असेही नाही. ऐतखाऊ लोकही श्रीमंत असलेली...
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : आनंद पाळंदे (Anand Palande)Binding : PaperbackISBN No : 8187549254Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 83gms Dimensions : 21.4 * 13.9* 0.3Pages : 72 Edition :...
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : आनंद पाळंदे (Anand Palande)Binding : PaperbackISBN No : 818754919XLanguage : मराठी ( Marathi )Weight (gm) : 63gms Dimensions : 21.4 * 13.9* 0.2Pages : 48 Edition : 2
परंपरेचा नवा अर्थ सांगण्याची सुरुवात भाषेच्या माध्यमातून होते. याची जाणीव ज्ञानेश्वर माऊलींनी समाजजीवनात रुजविली. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन म्हणत तुकोबांनी भाषेला समाजजीवनाचा आणि विश्वभानाचा आरसा केले. हाच वारसा 'त्रयोदशी'तून व्यक्त...
माऊलीचा मळा या कथेतून प्रथमच काळाच्या ओघात वारीचे बदललेले स्वरूप वारकऱ्यांमध्येही शिरलेल्या अपप्रवृत्ती व त्यांचा संधिसाधूपणा यावर प्रकाश पडतो या विषयावर अशा तऱ्हेने लिहिलेली वास्तवदर्शन घडविणारी ही पहिलीच कथा असावी. -...
कर्करोगावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत; मग या पुस्तकाचा खटाटोप कशासाठी? तर कर्करोगाचे निदान झाल्यानंतर नेमकेपणाने कोणती पावले उचलावीत, योग्य निर्णय कसे घ्यावेत, जेणेकरून रुग्णाची आणि पर्यायाने कुटुंबातील सर्वांची संभ्रमावस्था टळावी,...
सफर पूर्वांचलाची - भारतातील पूर्वेकडील सात राज्यांना सेव्हन सिस्टर्स म्हणून संबोधले जाते पूर्वांचलतील निसर्ग सौंदर्य, स्थानिक लोक, आणि संस्कृतिक लोक, सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळे पर्यटकांना भुरळ घालतात. आपले पर्यटन अत्यंत...
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : प्रभाकर(बापू) करंदीकर ( Prabhakar(Bapu) Karandikar)Binding : PaperbackISBN No : 9788195142736Language : EnglishWeight (gm) : 172gmsWidth : 21.7Height : 14Length : 0.7Edition : 1Pages...
लिहूया आनंदे - म्हणजेच आनंदाने लिहूया. म्हणजे काय ? म्हणजे शालेय जीवनात भाषेचा अभ्यास करताना ‘लेखन’ हे शेवटचे नि महत्त्वाचे कौशल्य आहे. आपल्या मनातल्या आशय नेमक्या व योग्य शब्दांत व्यक्त...
विवाहाच्या उत्क्रांतीतून वास्तवाकडे - अवैवाहिक मुक्त शरीरसंबंध की फक्त वैवाहिक संबंध ?हा प्रश्न गेले काही सहसके मानवी जीवनाच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडलेला नाही .जेव्हा हे अवैवाहिक मुक्त संबंध स्वखुशीचे असतात ,तेव्हा...
भरती ओहोटीPublications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : डॉ. अनघा केसकर ( Dr.Anagha Keskar)Binding : PaperbackISBN No : 9788187549567Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 177gmsWidth : 21.3Height : ...
भाषेतून भाषेकडे आणि भाषांतराकडे - भाषा हे संवादाचे साधन आहेच, शिवाय आपले विचार, भावना व्यक्त करणारे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे भाषेवर सर्वांगीण उहापोह करणारे प्र. ना. परांजपे यांचे हे...
नागालँडच्या अंतरंगात - हे निव्वळ प्रवासवर्णन नाही, किंवा प्रवासाच्या आठवणीही नाहीत. काही काळ एका प्रदेशात वास्तव्य केल्यानंतर, आजही निसर्गाच्या सान्निध्यात जगणाऱ्या स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण जमातींसाठी निसर्गाची जपणूक, आदिवासींचं पारंपरिक ज्ञान किती...
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : गणेश राऊत (Ganesh Raut)Binding : PaperbackISBN No : 9788187549789Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 435gmsWidth : 21.5Height : 13.8Length : 2.2Edition...
आखाडबळी - विज्ञान कितीही पुढे गेले तरी देव, धर्म, या संकल्पना आहेतच. श्रद्धा असणे गैर नाही, मात्र अंधश्रद्धा प्रगती, विकासाला मारक ठरते. यातूनच अन्याय, अत्याचार, हीन वागणूक त्याच्या वाटेला येते....
दिनमहिमा - वर्षभरात जगात काही ना काही प्रसंग, घटना घडत असतात. पुढे त्याचे स्मरण करण्यासाठी सबंधित दिवस त्या नावाने साजरा केला जातो. यात एखाद्या थोर व्यक्तीचा जन्मदिवस, पुण्यतिथी, क्रांतिकारी घटना,...
प्रतिभावंतPublications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : रोचना भडकमकर(Rochana Bhadakmakar)Binding : PaperbackISBN No : 9788187549482Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 214gmsWidth : 21.2Height : 14.1Length : 0.8Edition :...
वलयांकित क्रिकेटपटू - सचिन तेंडुलकर शारदाश्रमचा शाळकरी मुलगा. त्रिशतकांची माळ लावून क्रिकेट क्षितीजावर अवतरला. १९८६ मध्ये त्याने विनोद कांबळीसह ६६४ धावांची नाबाद भागीदारी करून विश्वविक्रम रचला. शाळकरी सचिनची विश्वविक्रमाची हाव...
निसुगपणाचा शेला - खर सांगायचे तर, जेंव्हा हे पुस्तक हातात घेतले वाचायला तेंव्हा जरा भीतीच वाटत होती, खरेच आपण हे पूर्ण करणार आहोत का पुस्तक? पण पुस्तक संपल्यावर मात्र १...
स्तन्यसुक्त Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : इंदुमती जोंधळे (Indumati Jondhale)Binding : PaperbackISBN No : 9788194432425Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 225gmsWidth : 21.2Height : 14Length : ...
'त्रिकोणातील बिंदू' ही आधुनिक स्त्रीच्या आत्मसन्मानाची व आत्मभानाची कथा आहे. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीचं मन विचारात घेतलं जात नाही. ती कितीही शिकली तरी तिला निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे आपल्या समाजाचं...
विज्ञानावर बंदी घातलेलं गाव - एक गाव चमत्कारिक आणि विक्षिप्त! विज्ञानाचं नाव पण न ऐकलेलं; आणि काही विचित्र प्रथा-परंपरा पाळणार. हे गाव विज्ञानावर बंदी का घालत? एक मुलगी: चौकस, धीट...
अशी स्थळं अशा स्मृती - “प्रवास करणं हा केवळ छंद नाही. ते एक वेड आहे. त्या वेडापायी आपला देश आणि अनेक परदेश पालथे घातले. त्या प्रवासाच्या असंख्य स्मृती आहेत. त्यापैकी...
कदाचित Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : प्रभाकर(बापू) करंदीकर (Prabhakar(Bapu) Karandikar)Binding : PaperbackISBN No : 9788194432401Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 140gmsWidth : 21.5Height : 14Length : ...
शब्द शब्द जपून ठेव - मराठी व संस्कृत विषयात एम.ए. निरनिराळ्या 65हून अधिक नियतकालिकातून विविध विषयावरचे लेख, कथा, कविता प्रकाशित. ‘समाज शिक्षण मलेतून’ साहित्य, इतिहास,भाषा, भूगोल, शास्त्र इत्यादी विषयावरील 48...
You've viewed 50 of 74 products