Description
मुक्ताबाई महाराष्ट्रात आदराचा आणि कौतुकाचा विषय झाला असल्यास त्यात आश्चर्य नाही. मात्र तरीही त्याची कारणमीमांसा आजपर्यंत पुरेशी झाली आहे, असे वाटत नाही.
डॉ. रूपाली शिंदे यांचे प्रस्तुत पुस्तक ही उणीव भरून काढणारे आहे .
पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेने विषद केलेले मुक्ताई माहात्म्य म्हणजे विभूतिपूजा नाही, अद्भुतरम्य उदात्तीकरणही नाही. ती एक ऐतिहासिक संदर्भचौकटीत केलेली अभ्यासपूर्ण मांडणी आहे.
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : डॉ रुपाली शिंदे ( Dr Rupali Shinde )
Binding : Paperback
ISBN No : 9788197713538
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 211
Width : 14
Height : 1.5
Length : 22
Edition : 1
Pages : 172